Hug Day 2025: मिठी मारण्याचे आहेत जबरदस्त फायदे, मानसिक आरोग्यावरही पडतो प्रभाव
Hugging Benefits: व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी 'हग डे' साजरा केला जातो. यादिवशी जोडीदार एकमेकांना मिठी मारुन आपल्या भावना व्यक्त करतात. पण गळाभेट घेण्याच अनेक फायदेही आहेत, त्याबद्दल जाणून घ्या.
Shivraj Yadav
| Feb 11, 2025, 18:50 PM IST
Hugging Benefits: व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी 'हग डे' साजरा केला जातो. यादिवशी जोडीदार एकमेकांना मिठी मारुन आपल्या भावना व्यक्त करतात. पण गळाभेट घेण्याच अनेक फायदेही आहेत, त्याबद्दल जाणून घ्या.
1/8
Hugging Benefits: दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. या आठवड्याची सुरुवात रोझ डेपासून होते आणि व्हॅलेंटाइन डेला संपतो. व्हॅलेंटाइन वीकच्या सहाव्या दिवशी 'हग डे' साजरा केला जातो. यादिवशी प्रेमी युगूल, जोडीदार एकमेकांना मिठी मारुन आपलं प्रेम व्यक्त करतात. गळाभेट घेतल्याने फक्त आपलं प्रेम वाढत नाही, तर असं केल्याने तुमच्या भावनाही योग्य मार्गाने व्यक्त करता येतात. काही अभ्यासांनुसार गळाभेट घेतल्याने मानसिक आरोग्याला फार फायदे मिळतात.
2/8
4/8
5/8
6/8
7/8