जपानी लोकांच्या फिटनेसचं रहस्य काय? आजच फॉलो करा 'या' टिप्स

जपानमध्ये लोकं नेहमीच त्यांच्या आहारामुळे आणि त्यांच्या दिर्घायुष्यासाठी ओळखले जातात. इथले लोक फक्त आहार नाही तर त्यासोबत सतत काही ना काही हालचाल करताना दिसतात. त्या सगळ्याचा आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. 

Diksha Patil | Feb 11, 2025, 18:45 PM IST
1/7

तुम्हाला देखील जपानी लोकांसारखं फिट राहायचं आहे. तर आजाच फॉलो करा तिथल्या लोकांच्या काही टिप्स जेणे करून तुम्ही राहू शकाल फिट. 

2/7

खरंतर, जपानचे लोक हे त्यांच्या जेवणासोबत त्यांच्या एक्सरसाईज देखील करतात. 

3/7

थंडीमध्ये नेहमीच लोकं गरम पाण्यानं अंघोळ करतात पण त्यानंतर प्रत्येकानं कमीत कमी 30 सेकंद थंड पाण्यानं अंघोळ करायला हवी. त्यामुळे तुमच्या शरिरात होणारं रक्ताभीसरन हे सहज होईल.

4/7

जपानी लोकं कोणत्याही प्रकारच्या जेवणात व्हिनेगरचा वापर करतात. जे चवीसोबत आरोग्यासाठी आणि पाचन क्रिया चांगली करताात. त्यामुळे जपानी लोकं जेवण बनवताना त्यात व्हिनेगर वापरतात. 

5/7

जपानचे लोक रोज योगा करतात. त्यामुळे आरोग्य आणि मानसिक दृष्ट्या आपण फिट राहतो. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप चांगला होता. इथले लोक डोंगरावर चढतात. पायी जातात त्यामुळे शरिर मजबूत राहतं. 

6/7

नाश्ता कधीच घाईत करायला नको. खरंतर जपानी लोकं संतुलित, पौष्टिक नाश्ता करतात. त्यामुळे तुमचं शरीर हे हेल्दी राहतं. त्यामुळे इथले लोक हे खूप कमी आजारी पडतात. इथले लोक नाश्त्यामध्ये अंड, लोणच, भात, मिसो सूप आणि मासे अशा पोषक पदार्थांचे सेवन करतात. 

7/7

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)