Diksha Patil
Paatal Lok 2 : जियो नेहमीच त्यांच्या ग्राहकांना काही नवीन ऑफर देताना दिसतात. जर तुम्हाला वेब सीरिज पाहायला आवडते. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Paatal Lok 2 Twitter Review : 'पाताल लोक' या वेब सीरिजनं सगळ्यांना वेड लावलं होतं. या सीरिजमध्ये जयदीप अहलावतनं हाथीराम चौधरीची भूमिका साकारली होती.
Sania Mirza Net Worth : सानिया मिर्झा ही लोकप्रिय आणि यशस्वी भारतीय टेनिसपटू आहे. तिचे आजही लाखो चाहते आहेत. तिनं आजवर अनेक सामने खेळले आहेत.
Dough Kept in Firdge : आजकाल लोकांकडे वेळ नसतो त्यामुळे अनेकदा लोकं जेवणं बनवण्यासाठी अनेकदा त्याची तयारी आधीच सुरु करतात.
Saif Ali Khan Health Update : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरी 15 जानेवारी रोजी मध्यरात्री चाकूनं हल्ला केला.
Saif Ali Khan Attack : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 15 जानेवारी रोजी मध्यरात्री चाकूनं हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली.
This Inspector Once Slapped Dilip Kumar : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांविषयी बोलायचं झालं तर त्यात दिलीप कुमार यांचं नाव येतं. दिलीप कुमार यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही.
Huppa Huiyya 2 : ‘हुप्पा हुय्या’ म्हटलं की ‘जय बजरंगा’ अशी गर्जना आपसूकच तोंडून निघते.
Premachi Gosht : मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या प्रेमकथा आपण पाहिल्या आहेत. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने आणखी एका नवीन प्रेमकथेची घोषणा करण्यात आली आहे.
Shah Rukh Khan Death Threat : बॉलिवूड चित्रपटसृष्टी ही नेहमीच चर्चेत असते. एक काळ असा देखील होता जेव्हा या चित्रपटसृष्टीत सगळं काही ठीक दिसत असलं तरी नव्हतं.