Maharashtra Breaking News Today LIVE Updates:सैफवरील हल्ला प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील बातम्यांचा वेगवान आढावा जाणून घेऊया या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? दावोसमधून उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले, '15 दिवसांत...'
Maharashtra Political News: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचा दावा केला आहे.
'संतोष देशमुखांच्या खुन्यांचे एन्काऊंटर का झाले नाही?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीस-शिंदेंना सवाल
Akshay Shinde Encounter Uddhav Thackeray Shivsena: "अक्षय शिंदेच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी एकमेकांना जवळजवळ मिठ्याच मारल्या, पेढे वाटले, फटाके वाजले," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
धुक्याची चादर, मध्येच कडाक्याची थंडी तर कुठे सणसणीत ऊन; पुढील 24 तासांसाठीच्या हवामान अंदाजाकडे दुर्लक्ष नको
Maharashtra Weather News : राज्यासह देशातही सध्या हवामानात मोठे बदल होत असून, उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढल्याचं स्पष्ट होत आहे.
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून फक्त 17 मिनिटांत गाठा नवी मुंबई विमानतळ; आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त प्लान
मुंबईतून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येणार आहे. यासाठी वाहतुकीच्या जबरदस्त पर्याय सुचवण्यात आला आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सैफ अली खान प्रकरणातील तपास अधिकारी बदलला
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रासहीत भारत आणि परदेशातील लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी
पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट; भुजबळ म्हणाले 'आदल्या रात्री 8 वाजता अजित पवार...'
पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र होतं तर कुणी रचलं?' होतं असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंना विचारला आहे..
महाराष्ट्राला बंपर गिफ्ट! फक्त तीन दिवसांत 3 लाख 82 हजार कोटींचे सामंजस्य करार, पहिला मान 'या' जिल्ह्याला
Devendra Fadnavis in Davos: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसमध्ये असून यावेळी तीन दिवसांत महाराष्ट्रासाठी 3 लाख 82 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत.
3500000000... महाराष्ट्रात पुन्हा Torres Company सारखा मोठा घोटाळा; गुजरातच्या कंपनीचा 800 लोकांना गंडा
गुजरातच्या कंपनीने संभाजीनगरच्या 800 गुंतवणूकदारांना 35 कोटींचा गंडा घातला आहे. विदेशवारी, जास्त टक्क्यांनी परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे.
बीड प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा; 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या टाळता आली असती, 29 नोव्हेंबरलाच...
दिनांक 29 नोव्हेंर 2024 रोजी कारवाई केली असती तर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या टाळता आली असती. बीड प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे.
सर्वात मोठी अपडेट! संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीचा एक सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती लागलाय. या व्हिडीओमध्ये सर्व आरोपी एकत्र दिसत आहेत.
अजित पवारांनी फक्त स्वत: पुरते ...; NCP च्या नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदावरुन प्रचंड नाराजी
Guardian Minister NCP Unhappy: 42 मंत्र्यांपैकी 34 मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र शिवसेनेपाठोपाठ आता अजित पवारांचा पक्षही नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
धक्कादायक बातमी! कोल्हापुरच्या ज्योतिबा डोंगरावरील प्रसादात आढळला ब्लेडचा तुकडा
Jyotiba Mandir Prasad : कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यात चक्क ब्लेडचा तुटलेला तुकडा आठळून आला आहे.
शेतकऱ्यांच्या नावाखाली 3500000000 रुपयांची लूट? फडणवीस सरकार '1 रुपयात पिक विमा योजना' करणार बंद?
1 Rs Insurance Scheme For Farmers In Maharashtra: यासंदर्भातील एक अहवाल सादर करण्यात आला असून त्यामध्येच योजनेसंदर्भातील मोठा निर्णय घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पुण्यात आढळून आले रहस्यमयी आजाराचे 22 रुग्ण! यंत्रणेला खडबडून जाग; आता महापालिकेने...
Rare Neurological Disorder Cases In Pune: पुण्यामध्ये या विचित्र आजाराचे रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.
बीडमध्ये खळबळ! तरुणीबाबत 'ती' एक अफवा अन् संपूर्ण कुटुंबाला गावाने टाकले वाळीत
Beed News Today: बीड जिल्ह्यातील आष्टीत एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पतंग उडवताना इमारतीवरुन तोल जाऊन 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
नाशिकमध्ये अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवताना तोल गेल्याने 8 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये कधीपासून जमा होणार? महायुती सरकारच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणारी आर्थिक मदत महिलांच्या खात्यात कधी येणार, त्याहूनही महिलांच्या खात्यात वाढीव रकमेचा आकडा नेमका कधी जमा होणार याचीच उत्सुकता अनेकजणींना लागली आहे.