विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'जरांगे फॅक्टर...'
Manoj Jarang Patil On Vidhansabha Election 2024 Result : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद झाला. त्यांनी निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगे पाटील फॅक्टरबद्दल त्यांनी भाष्य केलं.
चंद्रचूडांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचा राऊतांचा दावा! म्हणाले, 'पैशांचा...'
Sanjay Raut Slams Ex CJI Dy Chandrachud: मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊतांनी अगदीच कठोर शब्दांमध्ये माजी सरन्यायाधीशांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. राऊत नक्की काय म्हणाले जाणून घ्या.
विधानसभेच्या धक्क्यानंतर राज-उद्धव एकत्र येणार? राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, 'राज ठाकरेंनी..'
Sanjay Raut On Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: महायुतीला मिळालेल्या मोठ्या बहुतमानंतर उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते संजय राऊत यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सूचक विधान केलं.
नेत्यांच्या नातेवाईकांनीही मारली बाजी; भावा-भावांच्या 3 तर भाऊ-बहिणीच्या 2 जोड्या विधानसभेत
Maharashtra Vidhan Sabha Election Results: विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात महायुतीने मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत भावा-भावांच्या जोड्या विधानसेवर पोहोचल्या आहेत.
...अन् तो फडणवीसांना उचलून घेत नाचू लागला; भन्नाट Video Viral
Maharashtra Assembly Election 2024 Watch Devendra Fadnavis Lifted: महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री यांना चक्क उचलून घेत सेलिब्रेशन करण्यात आलं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आला आहे.
नव्या सरकारचा शपथविधी उद्या? पण सरकार स्थापन होतं कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Maharashtra Vidhan Sabha Election Results: विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. आजा नवीन सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामान
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. आज कसं असेल हवामान, जाणून घ्या.
'महाराष्ट्र आज मेले, या विजयामागे ‘अदानी राष्ट्रा’चे...'; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'लाडक्या बहिणींच्या...'
Uddhav Thackeray Shivsena On Mahayuti Win: "महाराष्ट्राच्या ऐक्याला सुरुंग लावून ‘महायुती’ नावाचा राक्षस आज विजयाचे विकट हास्य करीत आहे," असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने महायुतीवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात लक्षवेधी निकाल! महायुती सुसाट, महाविकासआघाडी भुईसपाट
महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं चांगली कामगिरी केल्यानं विधानसभेची लढत चुरशीची होईल असं वाटत होतं. मात्र,महायुतीनं लोकसभेतील चुका टाळत अजस्त्र असा विजय मिळवलाय.
महायुतीच्या त्सुनामीनं महाविकास आघाडी नेस्तनाबूत; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव
Congress Party : विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. महायुतीच्या त्सुनामीनं महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाली आहे.
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? भाजपचे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Maharashtra next CM: विधानसभेचा निकाल हाती आल्यनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसच अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिघांनी विजयासाठी जनतेचे आभार मानले.
40 आमदार फोडले 57 आमदार निवडून आणले; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा ठरवला
Eknath Shinde : विधानसभा निवडणूकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तब्बल 57 आमदार निवडून आले आहेत. 40 आमदारांना सोबत घेऊन शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडला.
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत देवाभाऊंचा जलवा
महायुतीनं बहुमतापेक्षा अधिकचा आकडा गाठत सत्ता आपल्याचं वाट्याला ठेवण्यात यश मिळवलंय. यामध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलाय.
Maharashtra Results LIVE: शिवाजी पाटील यांचं औक्षण करत असताना उडाला भडका
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात? ठळक घडामोडी आणि निकालाचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर
अमित ठाकरे यांच्या पराभवाचे धक्कादायक कारण! असा विजयी झाला ठाकरेंचा उमेदवार
Amit Thackeray : सर्वांचं लक्ष लागून असलेल्या माहीम मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विजय खेचून आणलाय. महेश सावंतांचा विजय झाला.
महाराष्ट्राच्या विजयाने सर्व रेकॉर्ड मोडले, 50 वर्षातील सर्वात मोठा विजय - नरेंद्र मोदी
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानले.
मुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
मुंबईतील 36 निकालांचा नेमका काय निकाल लागला आहे हे एका क्लिकवर जाणून घ्या
'ठाकरे बंधू एकत्र येणं काळाची गरज!' विधानसभा निकालानंतर राज ठाकरेंच्या एका पोस्टवरून होतेय मागणी
Raj Thackeray And Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही, हा निकाल मनसैनिकांसाठी खूपच धक्कादायक आहे.
Maharashtra Assembly Election: 3 पक्ष 9 निवडणूका अन् सगळ्या जिंकल्या, उमेदवाराचा जागतिक विक्रम, सलग 40 वर्ष आमदार, कोण आहे हा?
आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजपात असलेल्या कालिदास कोळंबकर यांचा वडाळा बालेकिल्ला आजपर्यंत अभेद्य ठरला आहे.
नवऱ्याच्या पराभवानंतर स्वरा भास्करने EVM वर उपस्थित केला प्रश्न; म्हणाली, '99 टक्के चार्जिंग...'
Swara Bhaskar on Husband Fahad Ahmad's Defeat : स्वरा भास्करनं पती फहाद अहमदच्या पराभवनंतर व्यक्त केला संताप...