![शरद पवार माझ्या वडिलांसारखे, मी पक्षाची भूमिका मांडली - संजय राऊत शरद पवार माझ्या वडिलांसारखे, मी पक्षाची भूमिका मांडली - संजय राऊत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844448-sanjay-raut-sharad-pawar.jpg)
शरद पवार माझ्या वडिलांसारखे, मी पक्षाची भूमिका मांडली - संजय राऊत
शरद पवार आमच्या पितासमान आहेत. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांचा सन्मान केल्याने शरद पवारांवर का टीका केली? यामागील कारणंही त्यांनी सांगितली आहे.
![Toll Tax वसुलीचा सर्वात खळबळजनक रिपोर्ट: मुदत संपल्यानंतरही संभाजीनगर ते नगर रस्त्यावर वसुलीचा पैसा कुणाच्या खिशात? Toll Tax वसुलीचा सर्वात खळबळजनक रिपोर्ट: मुदत संपल्यानंतरही संभाजीनगर ते नगर रस्त्यावर वसुलीचा पैसा कुणाच्या खिशात?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844445-kalyanfiles01.png)
Toll Tax वसुलीचा सर्वात खळबळजनक रिपोर्ट: मुदत संपल्यानंतरही संभाजीनगर ते नगर रस्त्यावर वसुलीचा पैसा कुणाच्या खिशात?
Toll Issue Exclusive Report: टोल वसूलीची मुदत संपल्यानंतरही कंस्ट्रक्शन कंपन्या वसूलीची मुदत कशी वाढवतात. यातून सामान्यांची कशी लूट होते याचा सर्वात खळबळजनक रिपोर्ट झी २४ तास तुमच्यासाठी घेऊन आला आहे.
![मोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’ मोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844434-suresh-dhas-and-dhananjay-munde-meet-in-hospital-what-i-will-tell-you-in-the-next-two-or-three-days-maharashtra-politics.png)
मोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’
Suresh Dhas meets Dhananjay Munde : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
!['दिल्लीचे पाय चाटले....,' शरद पवारांवरील टीकेनंतर सुनावणाऱ्यांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले 'दुतोंडी गांडूळ...' 'दिल्लीचे पाय चाटले....,' शरद पवारांवरील टीकेनंतर सुनावणाऱ्यांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले 'दुतोंडी गांडूळ...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844430-sanjay-raut-sharad-pawar-eknath-shinde.jpg)
'दिल्लीचे पाय चाटले....,' शरद पवारांवरील टीकेनंतर सुनावणाऱ्यांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले 'दुतोंडी गांडूळ...'
शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जात आहे. यानंतर संजय राऊत यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.
![अजित पवारांनी भेटीसाठी वेळ नाकारली? सुरेश धस स्पष्टच बोलले 'मी परवा...'; म्हणाले 'आकाचे लोक...' अजित पवारांनी भेटीसाठी वेळ नाकारली? सुरेश धस स्पष्टच बोलले 'मी परवा...'; म्हणाले 'आकाचे लोक...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844380-suresh-dhas-ajit-pawar.jpg)
अजित पवारांनी भेटीसाठी वेळ नाकारली? सुरेश धस स्पष्टच बोलले 'मी परवा...'; म्हणाले 'आकाचे लोक...'
आकाचे लोक आरोपीला साथ देत होते . मग ही बी टीम अॅक्टिव्ह आहे म्हणता येईल, मी याबाबत लेखी पत्र देणार आहे अशी माहिती भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
!['एखादी बँक वाईट...', 'न्यू इंडिया' बँकेवरील RBI च्या कारवाईवर फडणवीस स्पष्टच बोलले 'एखादी बँक वाईट...', 'न्यू इंडिया' बँकेवरील RBI च्या कारवाईवर फडणवीस स्पष्टच बोलले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844334-bankmumbaipic.jpg)
'एखादी बँक वाईट...', 'न्यू इंडिया' बँकेवरील RBI च्या कारवाईवर फडणवीस स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis On New India Co operative Bank Issue: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बँकेवरील कारवाईबद्दल पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
!['एक रुपया भिकारीही घेत नाही, आम्ही तर...', कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना 'एक रुपया भिकारीही घेत नाही, आम्ही तर...', कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844324-manikrao-kokate.jpg)
'एक रुपया भिकारीही घेत नाही, आम्ही तर...', कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना
कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्याची भिकाऱ्याची तुलना करण्यात आली आहे. एक रुपया भिकारीही घेत नाही, आणि एक रुपयात आम्ही विमा देतो असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.
![पाणीपुरीप्रेमींसाठी 'इतक्या' रुपयांत लाईफटाइम मेंबरशीप, नागपूरच्या विक्रेत्याची देशभरात चर्चा पाणीपुरीप्रेमींसाठी 'इतक्या' रुपयांत लाईफटाइम मेंबरशीप, नागपूरच्या विक्रेत्याची देशभरात चर्चा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844323-ngppaniputioffer0.png)
पाणीपुरीप्रेमींसाठी 'इतक्या' रुपयांत लाईफटाइम मेंबरशीप, नागपूरच्या विक्रेत्याची देशभरात चर्चा
Pani Puri Offer: पाणीपुरी विक्रेत्याने दिलेली ऑफर ऐकून लोक आश्चर्यचकित आणि आनंदीदेखील झाले आहेत.
![महाराष्ट्रातील ताजमहाल! एका राणीने बांधली होती राजासाठी भव्यदिव्य वास्तु महाराष्ट्रातील ताजमहाल! एका राणीने बांधली होती राजासाठी भव्यदिव्य वास्तु](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844322-chandrpurnhjsdd.jpg)
महाराष्ट्रातील ताजमहाल! एका राणीने बांधली होती राजासाठी भव्यदिव्य वास्तु
Queen Hirai Gond Queen: गोंड साम्राजाच्या एका राणीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ एका भव्य वास्तूचे निर्माण केले होते. चंद्रपुरात ही वास्तु आहे.
![New India Co-operative बँकेसमोर ग्राहकांची तुफान गर्दी; एकूण ठेवी किती? ग्राहक किती? New India Co-operative बँकेसमोर ग्राहकांची तुफान गर्दी; एकूण ठेवी किती? ग्राहक किती?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844291-mumbaicopbankpic.jpg)
New India Co-operative बँकेसमोर ग्राहकांची तुफान गर्दी; एकूण ठेवी किती? ग्राहक किती?
New India Co operative Bank News: मुंबईसहीत एकूण चार शहरांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत. या बँकेचे एकूण ग्राहक आहेत कितीच्या ठेवी बँकेत आहेत पाहूयात...
![महाराणी येसूबाईंची समाधी सापडायला 294 वर्षे का लागली? 'ती' एक खूण ठरली महत्त्वाची महाराणी येसूबाईंची समाधी सापडायला 294 वर्षे का लागली? 'ती' एक खूण ठरली महत्त्वाची](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844262-yesubaibhoslaerf.jpg)
महाराणी येसूबाईंची समाधी सापडायला 294 वर्षे का लागली? 'ती' एक खूण ठरली महत्त्वाची
Maharani Yesubai Bhonsale: छावा चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या बाबतीत माहिती वाचण्यात येत आहे.
![महाशिवरात्री आधीच भिवंडीतील 'या' गावात चमत्कार; पांडवकुंडात सापडलं पुरातन शिवलिंग महाशिवरात्री आधीच भिवंडीतील 'या' गावात चमत्कार; पांडवकुंडात सापडलं पुरातन शिवलिंग](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844244-bhiwandihdff-1.jpg)
महाशिवरात्री आधीच भिवंडीतील 'या' गावात चमत्कार; पांडवकुंडात सापडलं पुरातन शिवलिंग
Mahashivratri 2025: महाशिवरात्री आधीच भिवंडीतील या गावात चमत्कार घडला आहे. एका कुंडात पांडवकालीन शिवलिंग सापडलं आहे.
![...म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका ...म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844232-ubtscladkibahin.jpg)
...म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका
Ladki Bahin Yojana Supreme Court Comment: "लाडक्या बहिणींची गरज संपली आहे. हे तर कधीतरी होणारच होते, पण इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते."
![Maharashtra Weather News : थंडी परतली म्हणता म्हणता सूर्यानं दाखवला इंगा; राज्यात उन्हाळ्याची रंगीत तालीम Maharashtra Weather News : थंडी परतली म्हणता म्हणता सूर्यानं दाखवला इंगा; राज्यात उन्हाळ्याची रंगीत तालीम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844218-summermaharashtra.png)
Maharashtra Weather News : थंडी परतली म्हणता म्हणता सूर्यानं दाखवला इंगा; राज्यात उन्हाळ्याची रंगीत तालीम
Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागांमध्ये उकाड्याचा सर्वाधिक फटका? कोणत्या भागातील गारठा इथं ठरणार अपवाद? पाहा हवामानाचा अचूक अंदाज एका क्लिकवर.
![छत्रपती संभाजीनगरमधील श्रीमंत एरिया; इथं राहतात उद्योगपती आणि करोडपती छत्रपती संभाजीनगरमधील श्रीमंत एरिया; इथं राहतात उद्योगपती आणि करोडपती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/13/844217-sambhaji-nagar.jpg)
छत्रपती संभाजीनगरमधील श्रीमंत एरिया; इथं राहतात उद्योगपती आणि करोडपती
छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 तालुके आहेत. मोठी MIDC, सर्वात झपाट्याने वाढणारा एरिया बीड बायपास आणि सातारा परिसर. येथे अनेक बड्या कंपन्यांचे मोठे मोठे प्रकल्प येत आहेत. तसेच अनेक बडे हाऊसिंग प्रोजेक्ट येत आहेत.
![महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार; प्रसुतीनंतर डॉक्टरांनी महिलेचे गर्भाशय काढले महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार; प्रसुतीनंतर डॉक्टरांनी महिलेचे गर्भाशय काढले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/13/844216-kdmc-hospital.jpg)
महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार; प्रसुतीनंतर डॉक्टरांनी महिलेचे गर्भाशय काढले
Mumbai News Today: केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. परवानगीशिवाय गर्भाशय काढल्याचा कुटुंबाचा आरोप आहे.
![Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/13/843935-100624-new-breaking-news-image.png)
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 13 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
![महाराष्ट्रात आहे दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच किल्ला! रोप बांधल्याशिवाय ट्रेकर चढाई करुच शकत नाहीत महाराष्ट्रात आहे दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच किल्ला! रोप बांधल्याशिवाय ट्रेकर चढाई करुच शकत नाहीत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/13/844201-bharavgad-main.jpg)
महाराष्ट्रात आहे दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच किल्ला! रोप बांधल्याशिवाय ट्रेकर चढाई करुच शकत नाहीत
Moroshicha Bhairavgad Fort in Maharashtra : महाराष्ट्राला किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे. सह्यद्री पर्वत रांगांच्या कुशीत अनेक भव्य किल्ले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात कठिण किल्यांपैकी एक आहे तो माळशेज घाटात असलेला भैरवगड किल्ला. हा किल्ला दिबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच असल्याचा दावा केला जात आहे. येथे जाणारे ट्रेकर्स जीव धोक्यात घालून ट्रेगिंक करतात.
![Maharashtra Breaking News Today LIVE Updates Mumbai Konkan Politics 13 February Maharashtra Breaking News Today LIVE Updates Mumbai Konkan Politics 13 February](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/13/843933-liveupdates26july.jpg)
Maharashtra Breaking News LIVE: मुंबई-गोवा महामार्गवरील कणकवलीजवळ अपघात; स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक होत केला रस्तारोको
Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील ठळक घडामोडी आणि लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर
![काय ‘लज्जास्पद?’ कोण ‘बालिश?’ सोशल मीडियावर भिडले आदित्य ठाकरे अन् केंद्रीय मंत्री पीयूष गोयल काय ‘लज्जास्पद?’ कोण ‘बालिश?’ सोशल मीडियावर भिडले आदित्य ठाकरे अन् केंद्रीय मंत्री पीयूष गोयल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/13/844190-aadityaandpiyush0.png)
काय ‘लज्जास्पद?’ कोण ‘बालिश?’ सोशल मीडियावर भिडले आदित्य ठाकरे अन् केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
Aaditya thackeray and Piyush Goyal: शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यात ट्वीटर वॉर रंगलेलं पाहायला मिळालं.