महायुतीने मॅजिक फिगर गाठली! प्रवीण दरेकरांनी सांगितलं महायुतीच्या विजयाचं कारण
Maharashtra vidhan sabha election results : महायुतीने मॅजिक फिगर गाठली असून 128 गाठलाय. महायुतीच्या या विजयाचे कारण काय आहे याबद्दल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय.
Kavathe Mahankal LIVE Updates: तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी
Kavathe Mahankal Vidhansabha Election: रोहित आर आर पाटील यांच्यासमोर भाजपचे संजयकाका पाटील यांच्यासोबतच माजी अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांचंही आव्हान आहे.
Maharashtra Assembly Election: महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर...; संजय राऊत संतापले
Maharashtra Assembly Election: निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसत आहे. हा निकाल लावून घेतलेला आहे, जनतेने दिलेला नाही असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर हा निकाल ठरवून लावला आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Beed Updates: धनंजय मुंडेंना तब्बल 50 हजारांची लीड, विजय निश्चित
Beed Updates: बीडमधील परळीमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजसाहेब देशमुख यांच्यात सामना आहे.
Maharashtra Results 2024 Ambegaon Live Updates: शरद पवारांच्या मानसपुत्राने मिळवला निसटता विजय; अवघ्या 1523 मतांनी विजयी
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Ambegaon Live Updates: आंबेगावमधून शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट लढत असून शरद पवारांनी या मतदारसंघात घेतलेली सभा चांगली गाजली होती. आंबेगाव मतदारसंघातील लाइव्ह अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...
Shivdi VidhanSabha LIVE Updates: अजय चौधरींच्या विजयाची हॅट्रीक, 7140 मतांनी राखला गड
Ajay Choudhary Vs Bala Nandgaonkar: शिवसेनेत फूट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेच्या बाळा नांदगावकार यांना पाठींबा दिला आहे.
Mankhurd Nawab Malik vs Abu Azmi: अबू आझमी तिसऱ्या फेरीअखेर 1030 मतांनी आघाडीवर
Mankhurd Nawab Malik vs Abu Azmi: मानखुर्दमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यात थेट लढत आहे. भाजपाने विरोध केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांना तिकीट देण्यात आलं आहे.
Karjat Jamkhed Result Live Update: कर्जत जामखेड विधानसभा मतदासंघात आमदार रोहित पवार विजयी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली. त्यामुळे माजी आमदार रोहित पवार यांना मतविभाजनाचा धोका आहे. अशावेळी कर्जत-जामखेडमध्ये रंगतदार लढत होणार हे नक्की झालंय.
Vidarbha Results 2024 Live Updates : नाना पटोले, बच्चू कडू अन् यशोमती ठाकूर...; विदर्भात महायुतीची मुसंडी
Maharashtra Vidhan Sabha Election Vidarbha Results 2024 Live Updates : प्राथमिक कल येणास सुरुवात झाले आहेत. विदर्भातून लोकसभेत महायुतीला फटका बसला होता. पोस्टल मतदान मोजणी कोण आघाडीवर आहेत पाहूयात.
Baramati Results 2024: बारामती अजित पवारांचीच! लोकसभेचा वचपा काढला; विजयी मताधिक्य पाहून भरेल धडकी
Maharashtra Vidhan Sabha Election Baramati Results 2024 Live Updates: बारामतीमधून पवार विरुद्ध पवार असा लोकसभेसारखा संघर्ष पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि अजित पवारांनी पूर्ण जोर लावल्याचं चित्र दिसून आलं. बारामती मतदारसंघातील क्षणोक्षणाचे अपडेट्स या ठिकाणी जाणून घ्या...
'25 वर्षांसाठी जनता तुम्हाला...'; 'अपक्षांसाठी हेलिकॉप्टर तयार'वरुन ठाकरेंच्या सेनेचा महायुतीला टोला
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असून दोन्ही पक्षांमधील दोन्ही गट वेगवेगळ्या बाजूंनी एकमेकांविरुद्ध लढत आहेत.
तुमच्या मतदारसंघात कोण-कोण उमेदवार? वाचा 288 मतदारसंघातील उमेदवारांची A टू Z यादी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 4100 हून जास्त उमेदवारांचं भवितव्याचा निकाल आज लागणार आहे. तुमच्या मतदारसंघात कोण-कोण उमेदवार यावर एक नजर टाकूयात.
Election Results: डिपॉझिट जप्त होतं म्हणजे काय? उमेदवारांना किती आर्थिक फटका बसतो?
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Deposit Japt: निवडणुकीच्या निकालामध्ये अनेकदा उमेदवाराचं 'डिपॉझिट जप्त झालं' असं आपण ऐकतो. मात्र याचा नेमका अर्थ काय? खरचं किती आर्थिक फटका बसतो पराभूत होणाऱ्या उमेदवाराला?
2019 ला काय घडलं, कोणता पक्ष ठरला मोठा भाऊ? 2022 ला दोन पक्ष फुटल्यानंतर कसं होतं गणित?
Maharashtra Assembly Election Result: राज्यात आज विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी 2019मध्ये नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.
आठवड्याच्या शेवटी खुशाल करा हिवाळी सहलीचा प्लॅन; कोणत्या भागांमध्ये वाढणार थंडीचा कडाका?
Maharashtra Weather News : आठवडी सुट्टी आणि थंडीसाठी राज्यात पूरक वातावरण पाहता ही सुट्टी सार्थकी लावण्याच्या विचारात असाल तर हीच उत्तम वेळ...
शिंदे, फडणवीस, पवार, ठाकरेच नाही तर 'ही' नावंही CM पदाच्या शर्यतीत; शेवटचं नाव पाहाच
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Expected CM Chief Minister: राज्याने मागील पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्यामुळेच 2024 च्या निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार याबद्दलची उत्सुकता कायम असून चर्चेत एक-दोन नाही तर तब्बल सात नावं चर्चेत आहेत. ही नावं कोणती ते पाहूयात...
कोणालाच बहुमत मिळालं नाही तर महाराष्ट्रात कोणाचे येणार सरकार? कोण ठरणार गेमचेंजर?
विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागण्यासाठी अवघे काही तास राहिलेत. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांतच म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार स्थापन करावं लागणार आहे. बहुमताचा 145 चा जादूई आकडा कुणालाही न गाठता आल्यास कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. अशावेळी राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : बारामती, माहीमसह 'या' 5 मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : शनिवार 23 नोव्हेंबर हा दिवस सर्व राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरणार आहे, या पक्षांचं भविव्य. राज्यातील 288 मतदारसंघातील 5 जागांकडे खास करुन सर्वांचं लक्ष लागलंय. ती मतदारसंघ कोणती आहेत पाहूयात.
'नव्या आघाड्या, पक्ष फुटले...' कशी होती महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळी 5 वर्षे?
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: राजकीय पंडितांची सगळी गणितांची मांडणीच मोडीत काढणाऱ्या या पाच वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या वळणार आणून ठेवलं.
जागते रहो...राजकीय पक्ष अलर्ट मोडवर! 5 वर्षांच्या अनुभवावरून नो रिस्क धोरण; हॉटेल, विमानं तयार
Maharashtra Vidhansabha Election 2024 : गेल्या 5 वर्षांतील अनुभव आणि संभाव्य घोडेबाजार लक्षात घेता आता राजकिय पक्षांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केलीय. फोडाफोडीचे राजकारण आणि सत्ता स्थापनेसाठी पक्षांनी आतापासून हॉटेल, विमान तयार ठेवली आहोत.