Maharashtra News

एकनाथ शिंदेंचं दांड्यांचं सत्र, नाराजी कायम? मुख्यमंत्र्यांनी बोलावललेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री शिंदेंची दांडी

एकनाथ शिंदेंचं दांड्यांचं सत्र, नाराजी कायम? मुख्यमंत्र्यांनी बोलावललेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री शिंदेंची दांडी

बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजी सत्राची. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या अनेक बैठकांना दांडी मारलीय. त्यासाठी त्यांनी वेगळी कारणं दिलेली असली तरी एकनाथ शिंदे नाराज आहेत अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

Feb 13, 2025, 08:40 PM IST
RBI कडून आणखी एका को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी! 'या' बँकेत तुमचं खातं नाही ना?

RBI कडून आणखी एका को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी! 'या' बँकेत तुमचं खातं नाही ना?

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयने बँकेवर व्यापारबंदी लादली आहे. नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवींवर आरबीआयने बंदी घातली आहे. तसंच नवीन गुंतवणूक, नवीन देयके, नवीन ठेवी घेण्यावरही बंदी आहे. बँकेची स्थिती सुधारेपर्यंत आरबीआयचे निर्बंध कायम राहणार आहेत.  

Feb 13, 2025, 08:37 PM IST
 पुण्यातील 5 उंच इमारती; 45 मजल्यांचे टॉवर मुंबईला देतात टक्कर

पुण्यातील 5 उंच इमारती; 45 मजल्यांचे टॉवर मुंबईला देतात टक्कर

Pune City: मुंबई प्रमाणे पुण्यातही अनेक उंच इमारती आहे. एक इमारत तब्बल 45 मजल्यांची आहे.   

Feb 13, 2025, 08:32 PM IST
‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी - एकनाथ शिंदे

‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी - एकनाथ शिंदे

राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त टोलेबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

Feb 13, 2025, 05:46 PM IST
महाराष्ट्रात शिवसेनेचे ऑपरेशन टायगर? रात्री दिल्लीत झालेल्या राजकीय हालचालींबाबत उदय सामंत यांचा खुलासा

महाराष्ट्रात शिवसेनेचे ऑपरेशन टायगर? रात्री दिल्लीत झालेल्या राजकीय हालचालींबाबत उदय सामंत यांचा खुलासा

Operation Tiger in Delhi : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 13, 2025, 05:29 PM IST
'आई मला माफ कर गं, माझ्यासाठी खूप खर्च केलास' पोलीस भरतीचे स्वप्न भंगल्याने तरुणाने...'

'आई मला माफ कर गं, माझ्यासाठी खूप खर्च केलास' पोलीस भरतीचे स्वप्न भंगल्याने तरुणाने...'

Latur Sucide:   पोलीस भरतीमध्ये अपयश आलेल्या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. 

Feb 13, 2025, 05:17 PM IST
 Rajan Salvi : महाराष्ट्रातील बहुचर्चित पक्षप्रवेश! राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदेंचा डबल धमाका

Rajan Salvi : महाराष्ट्रातील बहुचर्चित पक्षप्रवेश! राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदेंचा डबल धमाका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. राजन साळवी यांचा शिवसेना पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Feb 13, 2025, 04:35 PM IST
'शरद पवारांनी लाथ घालावी...', शिंदेंचा सत्कार केल्याने होणाऱ्या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी दिलं उत्तर, 'आमच्यासमोर उद्धव ठाकरे...'

'शरद पवारांनी लाथ घालावी...', शिंदेंचा सत्कार केल्याने होणाऱ्या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी दिलं उत्तर, 'आमच्यासमोर उद्धव ठाकरे...'

शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर शिवसेनेकडून सातत्याने नाराजी आणि टीका होत आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी जुने संदर्भ देत आरसा दाखवला आहे.   

Feb 13, 2025, 04:25 PM IST
महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका आणि मदनीसांची तब्बल 18 हजार 882 पदे भरणार

महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका आणि मदनीसांची तब्बल 18 हजार 882 पदे भरणार

Maharashtra Govt Job:  महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 

Feb 13, 2025, 04:03 PM IST
असा मित्र नको रे बाबा!सहकर्मचाऱ्याला पगारात 50 रुपये जास्त दिल्याने जळफळाट; डोक्यात दगड घालून...'

असा मित्र नको रे बाबा!सहकर्मचाऱ्याला पगारात 50 रुपये जास्त दिल्याने जळफळाट; डोक्यात दगड घालून...'

Nashik Crime: नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काल सकाळी एका परप्रांतीय इसमाचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला होता. 

Feb 13, 2025, 03:25 PM IST
पेन्सिलमुळे आली जिल्हा परिषदेवर जप्तीची नामुष्की; 25 वर्षापुर्वींची फाईल उघडली आणि...'

पेन्सिलमुळे आली जिल्हा परिषदेवर जप्तीची नामुष्की; 25 वर्षापुर्वींची फाईल उघडली आणि...'

Chandrapur Zilla Parishad:  एका पेन्सिलने चंद्रपूर जिल्हा परिषदेवर जप्तीची नामुष्की आणली.

Feb 13, 2025, 02:46 PM IST
कोल्हापूरचा नरभक्षी! आईची हत्या केली नंतर अवयव शिजवून खाल्ले, काळीज काढून खाणार इतक्यात...

कोल्हापूरचा नरभक्षी! आईची हत्या केली नंतर अवयव शिजवून खाल्ले, काळीज काढून खाणार इतक्यात...

Kolhapur Murder News: जन्मदात्या आईची हत्या तिच्याच पोटच्या मुलाने केली इतकंच नव्हे तर मुलाने आईचे अवयव शिजवून खाल्ले होते. 

Feb 13, 2025, 02:35 PM IST
राऊतांनी आक्षेप घेतलेल्या शिंदेंच्या कौतुक सोहळ्यात ठाकरेंचा खासदार, वेगळा मार्ग निवडणार?

राऊतांनी आक्षेप घेतलेल्या शिंदेंच्या कौतुक सोहळ्यात ठाकरेंचा खासदार, वेगळा मार्ग निवडणार?

Sanjay Dina Patil News: एकनाथ शिंदेंच्या सत्कार समारंभात ठाकरेंचा खासदार उपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण 

Feb 13, 2025, 11:04 AM IST
बापरे... मुंबईत 140 कोटी रुपयांची चोरी; आधार कार्ड, पॅनकार्ड वापरुन...

बापरे... मुंबईत 140 कोटी रुपयांची चोरी; आधार कार्ड, पॅनकार्ड वापरुन...

Rs 140 Crore Case: हा सारा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडला असून फसवणुकीसाठी आरोपीने अनेक आयकार्ड आणि पॅनकार्ड वापरलेत.

Feb 13, 2025, 10:53 AM IST
आयकर विभागाने जप्त केलेलं 70 लाखांचं सोनं पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमधून गायब; कोर्ट म्हणालं, 'गहाळ..'

आयकर विभागाने जप्त केलेलं 70 लाखांचं सोनं पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमधून गायब; कोर्ट म्हणालं, 'गहाळ..'

Gold Lost From Bank: बँक आणि आयकर विभागाकडून या प्रकरणामध्ये न्यायालयासमोर करण्यात आलेले दावे ऐकून न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.

Feb 13, 2025, 10:20 AM IST
मध्य रेल्वेवरील नागरिकांचा प्रवास आरामदायी; नवीन ऐसपैस लोकल ताफ्यात दाखल होणार

मध्य रेल्वेवरील नागरिकांचा प्रवास आरामदायी; नवीन ऐसपैस लोकल ताफ्यात दाखल होणार

Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 

Feb 13, 2025, 09:03 AM IST
नागपूर ते मुंबई अवघ्या 8 तासांत गाठा; फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट मार्चमध्ये प्रवाशांच्या सेवेत?

नागपूर ते मुंबई अवघ्या 8 तासांत गाठा; फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट मार्चमध्ये प्रवाशांच्या सेवेत?

Samruddhi Mahamarg News Update: समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मार्चअखेर हा महामार्ग सुरू होण्याची शक्यता  

Feb 13, 2025, 07:22 AM IST
महाराष्ट्रात हिवसाळा... पुणे तापलं तर मुंबईत पुन्हा गारठा; काय करावं कळेना

महाराष्ट्रात हिवसाळा... पुणे तापलं तर मुंबईत पुन्हा गारठा; काय करावं कळेना

नेमकं चाललंय काय? कुठे गारवा तर कुठे कडक उन्हाळा; महाराष्ट्रात येत्या 2 दिवसांत कसं असेल तापमान

Feb 13, 2025, 07:19 AM IST
Scam : 1400000000... महाराष्ट्रात सर्वात मोठा CGST घोटाळा उघड; 18 बनावट कंपन्या, 26.92 कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि...

Scam : 1400000000... महाराष्ट्रात सर्वात मोठा CGST घोटाळा उघड; 18 बनावट कंपन्या, 26.92 कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि...

सीजीएसटी मुंबई विभागाने 140 कोटींचा उघडकीला आणला आहे.  बनावट जीएसटी पावत्याद्वारे मोठा व्यवहार करण्यात आला.  

Feb 12, 2025, 11:37 PM IST
SC, ST उमेदवारांना कितीही वेळा MPSC परीक्षा देण्याची मिळणारी मुभा मनमानी नाही; विरोध करणारी याचिका कोर्टाने फेटाळली

SC, ST उमेदवारांना कितीही वेळा MPSC परीक्षा देण्याची मिळणारी मुभा मनमानी नाही; विरोध करणारी याचिका कोर्टाने फेटाळली

राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षा देण्याबाबत अनुसूचित जाती-जमातींच्या उमेदवारांसाठी मर्यादा नसण्याला विरोध करणारी अपंग उमेदवाराची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.   

Feb 12, 2025, 11:18 PM IST