देशातील कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी महत्वाची अपडेट; 1 डिसेंबरपासून बदलणारा 'हा' नियम!
स्मार्टफोनने आपली अनेक कठीण कामे तर सोपी केली आहेतच पण घोटाळेबाज आणि सायबर गुन्हेगारांना लोकांची फसवणूक करण्याचा एक स्मार्ट मार्गही दिला आहे.
कार घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी; नवीन वर्षात वाढणार 'या' कंपनीच्या गाड्यांची किंमत
प्रत्येकाला आपली स्वत: ची एक गाडी हवं असं स्वप्न असतं. त्यात भारतीय म्हटल्यावर सणाच्या दिवशी आपण गाडी घेतो किंवा मग नवीन वर्षात... पण आता तुम्ही नवीन वर्षात गाडी घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर आजच वाचा ही बातमी...
Hyundai Ioniq 9 : 'या' SUV मध्ये आपल्याच काय दुसऱ्यांचा फॅमिलीला पण जागा होईल; 360-डिग्री फिरणारी सीट
जाणून घेऊया Hyundai Ioniq 9 SUV चे बेस्ट फिचर्स.
टाटा कंपनीची सर्वात स्वस्त कार, सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग
तुम्ही देखील छोट्या कुटुंबासाठी सर्वात स्वस्त आणि सेफ्टीमध्ये चांगली कार शोधत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वाचा सविस्तर
100 वर्षांपासून सुरु आहे 'हा' प्रयोग! आणखी 100 वर्ष सुरु राहणार World's Longest Experiment
World Longest Experiment Running For 100 Years: जगातील सर्वात दिर्घकाळ सुरु असलेला वैज्ञानिक प्रयोग कोणता हे तुम्हाला माहितीये का? या प्रयोगाचा हेतू काय आहे? तो कोणी आणि कुठे सुरु केला आहे जाणून घ्या सविस्तर...
Royal Enfield नं लाँच केली Goan Classic 350; बाईकचा Video पाहताक्षणी म्हणाल 'Vibe है'
Auto News : नवी बाईक घ्यायचीये? Royal Enfield नं लाँच केली Goan Classic 350; बाईक पाहताक्षणी होईल थेट गोव्यालाच जायची इच्छा
Jaguar ने बदलला आयकॉनिक लोगो, 102 वर्षांनंतर कंपनीने केला बदल, लोगो पाहून लोकांनी डोक्यावर हात मारला
Jaguar New Logo: जॅग्वार कार कंपनीने त्यांचा लोगो बदलला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर मात्र कंपनीला ट्रोल करण्यात आलं आहे.
डिजिटल माध्यमांना मोठा दिलासा! टेक कंपन्यांकडून होणाऱ्या मुस्कटदाबीची घेतली दखल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अखेर डिजिटल न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मची बड्या टेक कंपन्यांकडून होणाऱ्या मुस्कटदाबीची दखल घेतली
TATA कडून लोकप्रिय कारवर घसघशीत सूट; ह्युंडईही पडली मागे, किती कमी रक्कम मोजावी लागतेय माहितीये?
TATA Cars : बजेटची चिंताच नाही... कारण टाटा समुहानं केलाय विचार. कारच्या दरात मिळतेय मोठी सूट. मॉडेल आणि फिचर्स पाहूनच घ्या...
अंगठी मध्ये LCD स्कीन! Casio ने लाँच केली जबरदस्त स्मार्टरिंग
CRW-001-1JR स्मार्टरिंगचे फिचर्स काय आहेत जाणून घेऊया.
7.49 लाखांच्या 'या' SUV ने ग्राहकांना लावलं वेड; एका दणक्यात 6 लाख गाड्यांची विक्री
कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) सेगमेंट भारतीय मार्केटमध्ये वेगाने वाढत आहे. कमी किंमत आणि जास्त मायलेज यामुळे लोकांना या सेगमेंटमधील कार आवडतात.
कोणाच्या मृत्यूनंतर त्याच्या एटीएम कार्डमधून पैसे काढता येतात का? कायदा काय सांगतो?
ATM Card Rules : आज प्रत्येकाकडे एटीएम कार्ड असतं. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील इतर लोक मृत व्यक्तीच्या एटीएम कार्डाने पैसे काढू शकतो का?
Winter Bike Tips: हिवाळ्यात बाईकची घ्या अशी काळजी; मिळेल जबरदस्त मायलेज
Winter Bike Tips: हिवाळ्यात घ्या बाईकची अशी काळजी... कमी मायलेजची चिंता होणार दूर
मार्केटमध्येआली सगळ्यात स्वस्त कार; शोरूम बाहेर खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी, किंमत फक्त...
Mahindra Scorpio N : महिंद्रा स्कॉरपियोचं सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्याचा विचार करताय? मग आजच खरेदी करा ही मॉडेल...
घरादारासकट फिरायला निघा; महिंद्राच्या 'या' दणकट, स्वस्त कारसाठी शोरूमबाहेर रांगा लावतायत लोक
Auto News : खडकाळ भाग असो किंवा घाटमाथ्यावरील रस्ते.... महिंद्राच्या या कारनं खुशाल करा प्रवास. कारप्रेमींच्या गळ्यातील ताईत ठरतीये ही फॅमिली कार
फक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्त
सर्वात जास्त मायलेज देणारी सर्वात स्वस्त स्कूटर लाँच झाली आहे. ही स्कूटर 7.50 रुपयांत 100 Km इतका मायलेज देते.
सावधान! Whatsapp वर आलेलं 'ते' लग्नाचं आमंत्रण Download केल्यास तुमचं बँक खातं होईल रिकामं
Wedding Invitation Whatsapp Scam: तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीची अशाप्रकारे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते असं आम्ही नाही तर थेट पोलिसांनीच म्हटलं आहे. नेमका हा गंडा कसा घतला जातो आणि तो रोखण्यासाठी आपल्याला काय करता येईल जाऊन घ्या
छोट्या कुटुंबासाठी बेस्ट कार, किंमत 3.99 लाख, 34 किमी मायलेज
तुम्ही देखील कार घेण्याचे स्वप्न बघत आहात. आम्ही देशातील सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या कारची यादी घेऊन आलो आहोत. जाणून घ्या सविस्तर
'टियागो'ला धक्का? 'ही' ठरणार 5 Star रेटेड हॅचबॅक कार; किंमत फक्त...
This Maruti Car To Get 5 star Rating: कार सज्ञान व्यक्तींबरोबरच लहान मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे ज्यावरुन समजतं त्या मानांकनाला ग्लोबल एनकॅप रेटींग असं म्हणतात. नुकतीच या रेटींगमध्ये एका कारने पाचपैकी पाच रेटींग मिळालं असून आता या यादीत एका नव्या कारचाही समावेश होण्याची दाट शक्यता आहे.
4 अक्षरांच्या नावासाठी 'या' भारतीयला मिळाले 168 कोटी रुपये; असं काय खास आहे या नावात?
4 letter Name For 168 Crore: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण अवघ्या वर्षभरापूर्वी हे नाव या व्यक्तीला मिळालं होतं. मात्र आता त्याने हे नाव एका बड्या कंपनीला विकलं आहे. यामुळे तो मात्र कोट्यधीश झाला आहे. नेमका हा प्रकार काय जाणून घेऊयात...