दमदार फीचर्स, 83 टक्के डिस्काऊंट; आजच ऑर्डर करा 'या' Best Smart Watch

ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉचवर आता 83 टक्के पर्यंत डिस्काऊंट आहे. या स्मार्टवॉचचे फीचर्स दमदार आहेत. त्यासोबत किंमत देखील तुम्हाला परवडेल अशी. जाणून घ्या उत्तम पर्याय...  

Diksha Patil | Feb 20, 2025, 18:14 PM IST
1/7

स्मार्ट वॉच हा आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा जणू काही एक भाग झाला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हातात आपल्याला स्मार्टवॉच दिसते. 

2/7

स्मार्ट वॉच वापरण्याचं कारण म्हणजे त्या एका घडाळ्यात अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. फिटनेस, हेल्थ ते कॉलिंग आणि बऱ्याच गोष्टी... 

3/7

boAt Storm call 3 स्मार्टवॉच 81% डिस्काउंटवर तुम्हाला फ्लिककार्टवर उपलब्ध आहे. ही स्मार्ट वॉच तुम्हाला 1.83'' HD डिस्प्लेमध्ये मिळणार. BT कॉलिंगचा पर्याय देखील तुम्हाला या स्मार्टवॉचमध्ये पाहायला मिळेल. 

4/7

बोल्टची ही स्मार्टवॉच 83 टक्के डिस्काउंटसोबत फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. ज्यानंतर या स्मार्टवॉचची किंमत ही 1,399 रुपये झाली आहे. या स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट स्पीकर आणि माइकचे ब्लूटूथ कॉलिंगहा फीचर देखील उपलब्ध आहे. 150+ पेक्षा जास्त वॉच फेस तुम्हाला यात मिळतील. 

5/7

नॉइज Icon 4 स्मार्टवॉच 68 टक्के डिस्काउंटनंतर तुम्हाला 2199 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर मिळेल. स्मार्टवॉचमध्ये 1.96" AMOLED डिस्प्ले मिळत आहे. 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप तुम्हाला या वॉचमध्ये मिळतो. BT कॉलिंगचा फीचर देखील तुम्हाला यावेळी मिळतो. 

6/7

IP67 रेटिंगसोबत Fastrack ची ही स्मार्टवॉच येते. त्यासोबत स्मार्टवॉचमध्ये 85+ स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत. त्याशिवाय यात AI वॉइस असिस्टंटस देखील आहे. या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला BT Calling हा फीचर मिळेल. अ‍ॅमेझॉनवर ही स्मार्टवॉच तुम्हाला 50 टक्के डिस्काउंटनंतर फक्त 1,399 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. 

7/7

डिस्प्ले साइज विषयी बोलायचं झालं तर 2 इंचच्या HD डिस्प्लेसोबत येते. या वॉचमध्ये तुम्हाला 18 दिवसांपर्यंतचं बॅटरी बॅकअप मिळू शकतं. त्यासोबत मेटल बिल्ट असणारी स्मार्टवॉचमध्ये 200 पेक्षा जास्त वॉचफेसेस आहेत. या वॉचमध्ये अनेक हेल्थ ट्रॅकिंग ऑप्शन उपलब्ध आहेत. यात Bluetooth Calling हा फीचर देखील आहे. 44 टक्के डिस्काउंटनंतर 2,799 मध्ये तुम्ही ही घड्याळ अ‍ॅमेझॉनवर खरेदी करु शकतात.