![हळदीचे दूध आरोग्यासाठी ठरु शकते घातक; 'या' चुका टाळा अन्यथा तब्येत बिघडेल हळदीचे दूध आरोग्यासाठी ठरु शकते घातक; 'या' चुका टाळा अन्यथा तब्येत बिघडेल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/02/829962-turmericmilkpp.jpg)
हळदीचे दूध आरोग्यासाठी ठरु शकते घातक; 'या' चुका टाळा अन्यथा तब्येत बिघडेल
Turmeric Milk Side Effects: हळदीचे दूध हे बऱ्याच आरोग्यासंबंधी समस्यांवर उत्तम उपाय मानला जातो. परंतु, हळदीच्या दूधाचे सेवन हे शरीरासाठी घातक सुद्धा ठरु शकते. ते कसे?, पाहा.
![दारुची एक्सपायरी असते का? उघड्या बाटल्या किती दिवस ठेवता येतात? जाणून घ्या सर्वकाही दारुची एक्सपायरी असते का? उघड्या बाटल्या किती दिवस ठेवता येतात? जाणून घ्या सर्वकाही](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/01/01/829842-alcoholexpiry11.png)
दारुची एक्सपायरी असते का? उघड्या बाटल्या किती दिवस ठेवता येतात? जाणून घ्या सर्वकाही
What is Expiry Date of Alcohol: तुमच्या घरी बराच काळापासन ठेवलेली बाटली किती काळाने पिण्यायोग्य राहील हे देखील इतर घटकांसह त्यात असलेल्या साखर आणि अल्कोहोलच्या प्रमाणावर अवलंबून असते.
![हिवाळ्यात रोज खा एक पेरू; ब्लड शुगर लेव्हल राहिल नियंत्रणात, 'या' आजारांवरही रामबाण हिवाळ्यात रोज खा एक पेरू; ब्लड शुगर लेव्हल राहिल नियंत्रणात, 'या' आजारांवरही रामबाण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/31/829418-guvagad.jpg)
हिवाळ्यात रोज खा एक पेरू; ब्लड शुगर लेव्हल राहिल नियंत्रणात, 'या' आजारांवरही रामबाण
Guava Seeds Benefits: पेरूच्या बिया आणि पानांमध्ये खूप गुणधर्म असतात. जाणून घेऊया पेरु खाण्याचे फायदे.
!['या' कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका, आजच बदला सवय नाहीतर Depression ची भीती 'या' कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका, आजच बदला सवय नाहीतर Depression ची भीती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/30/829283-untitled-design-2024-12-30t173216.209.png)
'या' कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका, आजच बदला सवय नाहीतर Depression ची भीती
नुकत्याच एका अभ्यासात असे समोर आले आहे की, किशोरवयीन मुलींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचा प्रचलन वाढत आहे, आणि यासाठी सोशल मीडियाचा वापर एक प्रमुख कारण आहे. विशेष म्हणजे किशोरवयीन मुलींमध्ये वाढत्या नैराश्याचे कारण म्हणून सोशल मीडियाच्या अत्यधिक वापराचा उल्लेख करण्यात आले आहे.
![प्रदूषणामुळं आरोग्य धोक्यात; न्यूमोनियाचे आजार बळावले, घरातील वृद्धांची अशी घ्या काळजी प्रदूषणामुळं आरोग्य धोक्यात; न्यूमोनियाचे आजार बळावले, घरातील वृद्धांची अशी घ्या काळजी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/29/828802-canvabdfg.jpg)
प्रदूषणामुळं आरोग्य धोक्यात; न्यूमोनियाचे आजार बळावले, घरातील वृद्धांची अशी घ्या काळजी
Pollution Increase Mumbai: मुंबई व मुंबईलगतच्या शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्याचा परिणाम आरोग्यावही होत असल्याचे दिसत आहे.
![कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? प्रमाण चुकलं तर... कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? प्रमाण चुकलं तर...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/28/828781-eating-neem-leaves-regularly-or-drinking-juice-is-beneficial-or-harmful-for-health.png)
कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? प्रमाण चुकलं तर...
Benefits of Eating Neem Leaves Daily : आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ कडुलिंबाच्या पानाचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याच सांगतात. त्यामुळे दररोज कडुलिंबाची पाने खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक जाणून घ्या.
![धावपळीच्या आयुष्यात 5 मिनिटांच्या योगाने ताण करा दूर धावपळीच्या आयुष्यात 5 मिनिटांच्या योगाने ताण करा दूर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/28/828739-yogaroutinepp.jpg)
धावपळीच्या आयुष्यात 5 मिनिटांच्या योगाने ताण करा दूर
आजच्या या धावपळीच्या आयुष्यात बऱ्याच लोकांना शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. सकाळच्या वेळेतील 'या' योगा रुटीनमुळे अशा शारीरिक आणि मानसिक समस्यांना दूर करु शकता.
![अंथरुणावर बसून अन्न का खाऊ नये? नुकसान ऐकल्यानंतर तुम्ही ही सवय आजच सोडून द्याल अंथरुणावर बसून अन्न का खाऊ नये? नुकसान ऐकल्यानंतर तुम्ही ही सवय आजच सोडून द्याल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/27/828643-why-not-eat-food-in-bed-side-effects-on-health-give-up-this-habit-today.png)
अंथरुणावर बसून अन्न का खाऊ नये? नुकसान ऐकल्यानंतर तुम्ही ही सवय आजच सोडून द्याल
अनेक लोकांना बेडवर बसून जेवणाची सवय असते. त्यामागील कारण वेगवेगळी असतात. त्यांना तिथे बसून जेवणे सोयीकर वाटतं. पण तुमची ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
![आता विना सुईचं घ्या इंजेक्शन! IIT बॉम्बेने बनवून टाकली विना सुईची शॉक सिरिंज; काय आहे नवं तंत्रज्ञान आता विना सुईचं घ्या इंजेक्शन! IIT बॉम्बेने बनवून टाकली विना सुईची शॉक सिरिंज; काय आहे नवं तंत्रज्ञान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/27/828579-iit-bombay-injection-syringe.jpg)
आता विना सुईचं घ्या इंजेक्शन! IIT बॉम्बेने बनवून टाकली विना सुईची शॉक सिरिंज; काय आहे नवं तंत्रज्ञान
आता इंजेक्शन घेताना घाबरण्याची गरज नाही, याचं कारण आयआटी बॉम्बेच्या वैज्ञानिकांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यांनी शॉकवेव्ह बेस्ड नीडल फ्री सीरिज तयार केली आहे. यामध्ये सुईच्या जागी उच्च-ऊर्जा दाब लहरींचा (शॉकवेव्ह) वापर करतात.
![10 दिवसात सुनिधी चौहाननं कसं कमी केलं 5 किलो वजन? इतका सोपा आहे डाएट प्लॅन 10 दिवसात सुनिधी चौहाननं कसं कमी केलं 5 किलो वजन? इतका सोपा आहे डाएट प्लॅन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/27/828577-sunidhi-chauhan-diet-plan-how-she-lost-10-kg-in-5-days.jpg)
10 दिवसात सुनिधी चौहाननं कसं कमी केलं 5 किलो वजन? इतका सोपा आहे डाएट प्लॅन
Sunidhi Chauhan Weight Loss : सुनिधी चौहाननं कसं काय 10 दिवसात कमी केलं 5 किलो वजन?
![महिलांनी 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करु नये, असू शकतात 'ही' कॅन्सरची लक्षणं महिलांनी 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करु नये, असू शकतात 'ही' कॅन्सरची लक्षणं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/27/828539-untitled-design-2024-12-27t170335.389.png)
महिलांनी 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करु नये, असू शकतात 'ही' कॅन्सरची लक्षणं
महिलांसाठी कर्करोगाबद्दल जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. खास करुन गर्भाशयाच्या कर्करोगाच्या संदर्भात. हा कर्करोग महिलांसाठी खूप गंभीर ठरू शकतो, कारण प्रारंभिक टप्प्यात त्याचे ओळखणे फार कठीण असते.
![Health Tips : तुपासोबत 'या' गोष्टी कधीही खाऊ नका! तुमच्या आरोग्याचे होईल नुकसान Health Tips : तुपासोबत 'या' गोष्टी कधीही खाऊ नका! तुमच्या आरोग्याचे होईल नुकसान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/27/828532-never-eat-these-things-with-ghee-health-tips-in-marathi.png)
Health Tips : तुपासोबत 'या' गोष्टी कधीही खाऊ नका! तुमच्या आरोग्याचे होईल नुकसान
Health Tips : तूप हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वैदात तूप महत्त्वाचं आहे. पण काही गोष्टी अशा आहेत, ज्याचा सोबत तूपाचं सेवन केल्यास आपल्या आरोग्याचे नुकसान होतं.
![डायबिटीजसाठी धोकादायक ठरू शकणारे 6 पांढरे पदार्थ-टाळा, नाहीतर शुगर लेव्हल नियंत्रणात राहणार नाही डायबिटीजसाठी धोकादायक ठरू शकणारे 6 पांढरे पदार्थ-टाळा, नाहीतर शुगर लेव्हल नियंत्रणात राहणार नाही](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/27/828369-untitled-design-88.png)
डायबिटीजसाठी धोकादायक ठरू शकणारे 6 पांढरे पदार्थ-टाळा, नाहीतर शुगर लेव्हल नियंत्रणात राहणार नाही
डायबिटीज असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी आहाराची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. काही खाद्य पदार्थ विशेष म्हणजे हे पांढऱ्या रंगाचे पदार्थ शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात आणि त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.
![पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा न होण्याची 5 कारणे पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा न होण्याची 5 कारणे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/26/828200-couplefight.jpg)
पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा न होण्याची 5 कारणे
Causes Libido Loss काही पुरुषांमध्ये जाणवणारी ही समस्या चिंतेच कारण आहे. अनेक पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्यात रस नसतो. त्याला 'ही' 5 महत्त्वाची कारणे जबाबदार आहेत.
![साधारण खोकला समजून महिला करत होती दुर्लक्ष, टेस्ट केल्यानंतर हादरली; डॉक्टर म्हणाले 'तुमच्याकडे फक्त...' साधारण खोकला समजून महिला करत होती दुर्लक्ष, टेस्ट केल्यानंतर हादरली; डॉक्टर म्हणाले 'तुमच्याकडे फक्त...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/26/828166-cough.jpg)
साधारण खोकला समजून महिला करत होती दुर्लक्ष, टेस्ट केल्यानंतर हादरली; डॉक्टर म्हणाले 'तुमच्याकडे फक्त...'
एक महिला खोकल्याने त्रस्त होती. जेव्हा ती आपली समस्या घेऊन डॉक्टरांकडे पोहोचली तेव्हा तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या. टेस्टनंतर जो निकाल आला ते पाहिल्यानंतर महिला आणि तिच्या पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.
![पोट साफ करायचा रामबाण घरगुती उपाय; रात्री झोपताना घ्या सकाळी 100% पोट साफ पोट साफ करायचा रामबाण घरगुती उपाय; रात्री झोपताना घ्या सकाळी 100% पोट साफ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/26/828108-isabgoal.jpg)
पोट साफ करायचा रामबाण घरगुती उपाय; रात्री झोपताना घ्या सकाळी 100% पोट साफ
तुम्ही देखील पोट साफ होत नाही या समस्येने हैराण आहात? अशावेळी घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात.
![हिवाळ्यात घ्या सकस आहार; करा 'या' पदार्थांचा समावेश हिवाळ्यात घ्या सकस आहार; करा 'या' पदार्थांचा समावेश](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/25/827806-healthydietpp.jpg)
हिवाळ्यात घ्या सकस आहार; करा 'या' पदार्थांचा समावेश
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घेतला पाहिजे. आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा?
![छातीत जळजळ होतेय?; ही Acidity नाही तर पोटाचा कॅन्सर असण्याची शक्यता, 'या' 2 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका छातीत जळजळ होतेय?; ही Acidity नाही तर पोटाचा कॅन्सर असण्याची शक्यता, 'या' 2 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/25/827800-chest-burn-it-is-not-acidity-but-the-possibility-of-stomach-cancer-dont-ignore-these-2-symptoms.png)
छातीत जळजळ होतेय?; ही Acidity नाही तर पोटाचा कॅन्सर असण्याची शक्यता, 'या' 2 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
Stomach Cancer Symptoms : पोटात आणि छातीत जळजळ ही अनेकांना आजकाल होत असते. सर्वसामान्यपणे आपण पोटात आणि छातीत जळजळ झाल्यास Acidity त्रास होतोय असं म्हणतो. पण वारंवार हा त्रास होत असेल तर पोटाचा कर्करोग होण्याची भीती देखील असू शकते.
![हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/24/827459-untitled-design-66.png)
हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी
हिवाळ्यात धुकं दिसत असले तरी ते केवळ नैसर्गिक धुके नसून, प्रदूषणाचे एक गंभीर रूप आहे. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी विविध समस्या वाढत आहेत. या हिवाळ्यात दरम्याच्या 40% रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.
![हिवाळ्यात जास्त चहा पिणाऱ्यांनो सावधान; कसं होतंय नुकसान? पाहा... हिवाळ्यात जास्त चहा पिणाऱ्यांनो सावधान; कसं होतंय नुकसान? पाहा...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/24/827412-teappp.jpg)
हिवाळ्यात जास्त चहा पिणाऱ्यांनो सावधान; कसं होतंय नुकसान? पाहा...
हिवाळ्यात जवळपास सर्वच लोक थंडीपासून बचाव करण्याच्या निमित्तानं म्हणून चहा पिणं पसंत करतात. परंतु दिवसभरात प्रमाणापेक्षा जास्त चहा पिल्यामुळे त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या, जास्त चहा पिल्याने शरीरावर होणारे वाईट परिणाम.