भारतात चांदीपुरा व्हायरसचं थैमान, दोन दशकातील सर्वात मोठा फैलाव; डास-माश्यांपासून सावध राहा
डबल्यु.एच.ओ ने ए.ई.एस बद्दल सांगितले.भारतात चांदीपुरा व्हायरसचं थैमान. रोगाची तीव्रता वाढत जात असुन रोगावर निश्चित असा उपचार अजून मिळालेला नाही.
सततच्या कामाने मान आखडली आहे का? मग 'हे' उपाय नक्कीच येतील कामी
9-10 तास ऑफिसमधे एकाच जागेवर बसून काम केल्याने मान आखडण्याची समस्या बऱ्याच जणांना जाणवते. अशावेळी काही सोप्या उपायांचा अवलंब करुन तुम्ही ही समस्या दूर करु शकता.
'बाहुबली'ची देवसेना झाली हसण्याच्या आजाराची शिकार, जाणून घ्या या विचित्र आजाराची लक्षणं
Anushka Shetty laughing disease : ‘बाहुबली’फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी म्हणजेच 'बाहुबली'ची देवसेना हिला लाफिंग डिजीज नावाच्या आजाराने ग्रासलं आहे. हा आजार नेमका काय असतो? हसण्याचा कोणाला आजार असतोय का? असा सवाल तुम्हाला देखील पडला असेल. जाणून घ्या सर्वकाही
10 रुपयाच्या भाजीचा ज्यूस शरीरातील युरिक ऍसिड खेचून काढेल
ही भाजी शरीरात साचलेली प्युरीनची पातळी कमी करते. प्युरीनमुळे यूरिक ॲसिडची पातळी वाढते.
B12 Deficiency: 'ही' आहेत रात्री जाणवणारी 'बी 12' च्या कमतरतेची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर परिणाम
Deficiency of vitamin B12: व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरावर धोकादायक परिणाम होतात. विशेषतः रात्रीच्या वेळी दिसणारी लक्षणे शरीरावर गंभीर परिणाम करतात.
सारखं छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅकच आलाय असं नाही! पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...
Heart Disease: अनेकदा छातीत दुखतंय म्हणजे हृदयविकाराचा झटका येणार असे समजून लोक घाबरतात. पण कधी कधी हा त्रास छातीत जळजळ (हार्ट बर्न) झाल्यामुळे होऊ शकतो. या दोन्ही प्रकारात छातीत दुखणे हेच लक्षण असते, त्यामुळे लोक अशा परिस्थितीत गोंधळून जातात.
पुरुष नष्ट होण्याच्या मार्गावर, फर्टिलिटी वाढवण्यासाठी 5 टिप्स
संशोधनानुसार, पुरुषांमध्ये असलेले Y गुणसुत्रे लोप पावत चालली आहेत. असं असताना अनेक पुरुषांमध्ये फर्टिलिटीच्या समस्या जाणवतात. अशावेळी 5 टिप्स तुमची नक्कीच मदत करतील.
'या' पानांच्या सेवनानं पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत; तज्ज्ञांच्या मते हा Weight Loss चा उत्तम फॉर्म्युला
गणपती, नवरात्र आणि दिवाळी पाठोपाठ सण असल्याने आता प्रत्येकाला वाटतंय आपण उठून दिसावं म्हणून आहार आणि व्यायामावर लक्षकेंद्रित करत आहे. पण तरीही तुमचं वजन काही कमी होत नसेल तर पोटाची चरबी वितळवण्यासाठी आयुर्वैदात एक जबरदस्त फॉर्म्युला सांगण्यात आलाय. ॉ
Diabetes चं नवं रुप! टाइप 1- 2 प्रमाणेच टाइप 1.5 डायबिटीस, अनेकदा होते चुकीची ट्रिटमेंट
हल्ली चुकीचा आहार आणि चुकीची लाइफस्टाइलमुळे अनेकांना डायबिटिस सारखा आजार जडत आहे. हा एक असा गंभीर आजार आहे ज्यावर योग्य वयात उपचार सुरु करुन तो आटोक्यात आणू शकतो.
रात्री सतत लघवीला उठताय? 'या' 5 आजारांमुळे होतोय त्रास
Night Urination: तुम्हाला पण रात्री सतत लघवीला जावं लागतं. यामुळे झोप मोड होते. पण रात्री खूप वेळा लघवीला होणे ही 5 आजारांची लक्षणे आहे. यामध्ये रात्री 10 च्या नंतर सतत लघवीला होणे हे एक लक्षण समजले जाते. हे लक्षणे तुमच्या शरीरातील बिघाड अधोरेखित करतात.
PHOTO: तुम्हाला याबद्दल कोणी सांगणार नाही; पुरुषांसाठी खूपच कामाच्या 'या' 5 ब्लड टेस्ट !
Blood Test For Mens: सीबीसी म्हणजे पूर्ण रक्त तपासणी नव्हे. या चाचणीत सर्व काही समजत नाही. प्रत्येक पुरुषाने वयाच्या 25 ते तिशीत गेल्यानंतर दरवर्षी काही विशेष रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.
शरीरासाठी अत्यंत गुणकारी शेवग्याच्या पानांची भाजी; सगळे छोटे मोठे आजार एका झटक्यात कंट्रोलमध्ये येतील
बहुगुणी शेवग्याच्या पानांच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे.
Mouth Ulcer: तोंड आलंय, फोडांमुळं अन्न खातानाही त्रास होतोय? हे' घरगुती उपाय क्षणात देतील आराम
Mouth Ulcers Remedies: तोंडात फोड आल्यास काहीही खाणे-पिणे कठीण होऊन जाते. त्यावर तत्काळ उपाय करण्यासाठी बाहेरची औषध घेण्याची किंवा जेल लावण्याची गरज नाही. तुम्ही घरगुती उपाय करूनही आराम मिळवू शकता.
एकदा उचकी लागली की थांबतच नाही, 'या' उपायांनी लगेच मिळेल आराम
उचकी लागलीये म्हणजे नक्कीच कोणीतरी तुमची आठवण काढत असेल, असं आपल्याकडे म्हटलं जातं. मात्र एकदा उचकी लागली की ती थांबण्याचे नाव घेत नाही.
Health : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
Health : श्रावण महिना सुरु असल्याने अनेकांचे या महिन्यात उपवास असतो. अशात जास्त प्रमाणात फळांचं सेवन होतं. जर तुम्ही 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार केल्याय का?
Mpox संसर्गावर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर
मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे. संपूर्ण देशभरात मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. अशावेळी मुंबई महानगरपालिकेने विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.
लहान मुलांमध्ये मंकीपॉक्सचा धोका अधिक, 'ही' 10 लक्षणे वेळीच ओळखा
Mpox in kids : मंकीपॉक्सचा त्रास फक्त मोठ्यांनाच नाही तर याचा धोका लहानांना देखील आहे. लहान मुलांमध्ये मंकीपॉक्सच्या काही लक्षणांना जाणून घ्या. जे अजिबातच दुर्लक्षित करु शकत नाही.
Google वर बद्धकोष्ठता, हार्ट अटॅक सर्च करताच एल्विस प्रेस्लीचं का येतं नाव?
Elvis Presley : एल्विसला खूप दिवसांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास होता. असं म्हटलं जातं की, त्याला शौचाला गेल्यावर खूप त्रास होत असे. यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला.
10 दिवसांत पोट आणि कंबरेची चरबी वितळवून टाकेल 'हे' कटर ड्रिंक
Fat Cutter Drink: झपाट्याने वजन कमी करण्यासाठी अनेकजण डाएटिंग आणि एक्सरसाइज करतात. पण एक कटर ड्रिंक पोटावरची चरबी विरघळून टाकेल.
Right Bath : आंघोळ करुनही घाणेरडेच राहतात शरीराचे 'हे' 5 अवयव, अनेकांना माहितही नाही
Body Cleaning: फक्त रोज आंघोळ करणे शरीराच्या स्वच्छतेसाठी पुरेसे नाही तर या गोष्टी माहिती असणे ही तेवढेच आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला अशा शरीराच्या अवयवांबद्दल सांगत आहोत जे आंघोळीनंतरही घाण राहतात.