शरीरासाठी अत्यंत गुणकारी शेवग्याच्या पानांची भाजी; सगळे छोटे मोठे आजार एका झटक्यात कंट्रोलमध्ये येतील

बहुगुणी शेवग्याच्या पानांच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे.

Aug 26, 2024, 21:58 PM IST

Drumstick Leaf Benefits:  जन्माष्टमी उपवास दिवशी शेवग्याच्या पानांची भाजी हमखास बनवली जाते.  शेवग्याच्या पानांची भाजी शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. ही भाजी  सगळे छोटे मोठे आजार एका झटक्यात कंट्रोलमध्ये आणते. 

1/7

शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. आरोग्यदायी फायद्यांसाठी ही भाजी फक्त जन्माष्टमीलाच नाही तर नेहमीच खाल्ली पाहिजे. 

2/7

संधीवातापासून ते मधुमेहापर्यंतच्या आजारांवर शेवग्याच्या पानांची भाजी मात करते. 

3/7

तणाव, चिंता दूर करण्यासाठी तसंच, थॉयराइड, ब्रेस्ट मिल्कच्या उत्पादनात वाढ होते. ज्या महिला पहिल्यांदा आई झाल्या आहेत त्यांनी ही भाजी खाल्लीच पाहिजे. 

4/7

 शेवग्या शेंगा व त्याच्या पानाची भाजी लिव्हर आणि किडनी डिटॉक्सीफाइ करण्यात मदत करते. त्यामुळं पोटदुखी, अल्सरसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.  

5/7

शेवग्याच्या शेंगाच्या भाजीमुळं लठ्ठपणा कमी होतो. शरीरातील चरबी कमी व्हावी यासाठी याच्या पानांचा काढा प्यावा.

6/7

यात व्हिटॅमिन ए, बी 1, बी2,बी6, सी आणि फोलेटचा समृद्ध स्त्रोत असतो. त्याचबरोबर यात मॅग्नीशियम, कॅल्शियम, झिंक आयर्न आणि फॉस्फोर मोठ्या प्रमाणात असते. 

7/7

शेवग्याच्या शेंगाबरोबरच त्याच्या पानांचीही भाजी केली जाते. या पानांत अनेक गुणकारी घटक असतात.