Amazon च्या जंगलात 2500 वर्षांपूर्वी अस्तित्वात होते 'हे' शहर; संशोधकांनी उलगडले आजपर्यंतचे सर्वात मोठे रहस्य

Amazon च्या जंगलात 2500 वर्षांपूर्वी एक शहर अस्तित्वात होते.

Feb 22, 2025, 22:09 PM IST

Ecuadorian Amazon :  Amazon चे जंगल हे जगातील सर्वात मोठे जंगल म्हणून ओळखले जाते. संशोधनादरम्यान संशोधकांना Amazon च्या जंगलात 2500 वर्षांपूर्वी  अस्तित्वात असेलले शहर संशोधकांनी शोधून काढले आहे. तसेच या शहर राहमारे लोक कसे राहत होते याबाबत देखील संशोधकांनी मोठा खुलासा केला आहे. 

1/7

 अॅामेझॉननचे जंगल हे आजही जगातील सर्वात मोठे रहस्य मानले जाते. मात्र, संशोधकांनी आजपर्यंतचे सर्वात मोठे रहस्य उलगडले आहे. 

2/7

पुरातत्वशास्त्रज्ञ स्टीफन रोस्टेन यांच्या टीमने याबाबत संशोधन केले होते. या संदर्भातील अहवाल सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

3/7

 या शहरातील घरं ही आधुनिक होती. साधारण 1 हजार वर्षांपर्यंत मानवाचे अस्तित्व होते. येथे राहणारे लोक एका जागेवर स्थिर राहत नव्हते. तर ते वारंवार स्थलांतर करत होते. असे संशोधनातुन समोर आले आहे.   

4/7

पूर्व इक्वाडोरच्या उपनो प्रदेशात रस्ते, घर आणि कालव्याचे अवशेष सापडले आहेत. हे शहर अॅ्मेझॉनच्या जंगलाशी कनेक्टेड आहे. 

5/7

अॅीमेझॉननच्या याच रहस्यमयी जंगलात 2500 वर्षांपूर्वी एक शहर अस्तित्वाता होते. हे अत्यंत प्राचीन शहर संशोधकांनी शोधून काढले आहे. 

6/7

अॅमेझॉनच्या जंगलात अतिप्राचीन वनस्पती, झाडे-झुडपे तसेच अनेक हिंस्त्र पशु पक्षी देखील आढळतात. यामुळ येथे मानवी वस्ती शक्यतो नाहीच.  

7/7

 अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठे आणि घनदाट जंगलांपैकी एक आहे. हे जंगल दक्षिण अमेरिका खंडातील 9 देशांमध्ये पसरलेले आहे.