![डायबिटीसपासून हृदयाच्या आजारांपर्यंत सगळ्याना मिळेल पूर्णविराम; झोपण्यापूर्वी करा 'ही' सोपी गोष्ट डायबिटीसपासून हृदयाच्या आजारांपर्यंत सगळ्याना मिळेल पूर्णविराम; झोपण्यापूर्वी करा 'ही' सोपी गोष्ट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/18/825745-untitled-design-47.png)
डायबिटीसपासून हृदयाच्या आजारांपर्यंत सगळ्याना मिळेल पूर्णविराम; झोपण्यापूर्वी करा 'ही' सोपी गोष्ट
रात्रीच्या जेवणानंतर चालण्याची सवय लावून घेतली, तर तुमचे आरोग्य सुधारण्याचा हा एक सोपा, प्रभावी आणि आनंददायक मार्ग ठरतो. यामुळे शरीर फक्त तंदुरुस्त राहत नाही, तर मनही ताजेतवाने होते. या सवयीचे विविध फायदे जाणून घेऊया.
![Curd In Winter: हिवाळ्यात दही खाणं कितपत योग्य? काय आहे तज्ज्ञांचे मत? Curd In Winter: हिवाळ्यात दही खाणं कितपत योग्य? काय आहे तज्ज्ञांचे मत?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/18/825744-curdp.jpg)
Curd In Winter: हिवाळ्यात दही खाणं कितपत योग्य? काय आहे तज्ज्ञांचे मत?
हिवाळ्यात दही खाणं योग्य की अयोग्य हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. दह्याचा गुणधर्म थंड असल्याचे सांगितलं जातं आणि त्यामुळं याचा वापर कमी प्रमाणात करतात. परंतु हे कितपत योग्य आहे? प्रसिद्ध आहारतज्ञ भावेश गुप्ता आणि आयुर्वेद तज्ञांच्या मते, हिवाळ्यात दही खाणं हे फायदेशीर ठरु शकते.
![थंडीत फ्लॉवर पराठा का खाल्ला पाहिजे? जाणून घ्या याचे आरोग्यादायी फायदे थंडीत फ्लॉवर पराठा का खाल्ला पाहिजे? जाणून घ्या याचे आरोग्यादायी फायदे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/18/825712-untitled-design-19.png)
थंडीत फ्लॉवर पराठा का खाल्ला पाहिजे? जाणून घ्या याचे आरोग्यादायी फायदे
थंडीच्या दिवसामध्ये आहारात गरम आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे असते. या ऋतूत फ्लॉवरपासून बनवलेला पराठा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. फ्लॉवरमध्ये असलेले पोषक घटक थंड हवामानात शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात. फ्लॉवर पराठा खाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
![स्तनांचा आकार वाढतो, पुरुषांच्या शरीरात महिलांसारखे बदल होतात; नॉनव्हेजला टक्कर देणाऱ्या व्हेज पदार्थाचे भयानक दुष्परिणाम स्तनांचा आकार वाढतो, पुरुषांच्या शरीरात महिलांसारखे बदल होतात; नॉनव्हेजला टक्कर देणाऱ्या व्हेज पदार्थाचे भयानक दुष्परिणाम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/17/825618-soybean-benefits-and-side-effects.jpg)
स्तनांचा आकार वाढतो, पुरुषांच्या शरीरात महिलांसारखे बदल होतात; नॉनव्हेजला टक्कर देणाऱ्या व्हेज पदार्थाचे भयानक दुष्परिणाम
अंडी आणि चिकनपेक्षा हा व्हेज पदार्थ जास्त पॉवरफुल आहे. मात्र, याच्या सेवनाचे पुरुषांच्या आरोग्यावर विचित्र परिणाम होऊ शकतात.
![दिवसातून किती वेळा लघवी होणे सामान्य आहे? वारंवार लघुशंका होणे म्हणजे... दिवसातून किती वेळा लघवी होणे सामान्य आहे? वारंवार लघुशंका होणे म्हणजे...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/17/825584-how-many-times-a-day-should-you-pee-repeated-urine-person-risk.png)
दिवसातून किती वेळा लघवी होणे सामान्य आहे? वारंवार लघुशंका होणे म्हणजे...
जास्त पाणी प्यायल्यावर असो किंवा कमी अनेकांना वारंवार लघवी लागते. अनेक वेळा रात्री झोपतूनही उठून लघवीला जावं लागतं. अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो दिवसातून किती वेळा लघवीला जाणे ही नॉर्मल बाब आहे.
![काचेसारख्या नितळ त्वचेसाठी कोरियन लोक काय करतात? 10 टिप्स काचेसारख्या नितळ त्वचेसाठी कोरियन लोक काय करतात? 10 टिप्स](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/17/825458-untitled-design-4.png)
काचेसारख्या नितळ त्वचेसाठी कोरियन लोक काय करतात? 10 टिप्स
काचेप्रमाणे चमकणारी त्वचा कोणाला आवडत नाही? जर तुम्हालाही कोरियन लोकांसारखी काचेसारखी त्वचा हवी असेल, तर या सोप्या आणि प्रभावी टिप्स फॉलो करा. यामुळे तुमची त्वचा केवळ स्वच्छच नाही, तर अधिक उजळ, चमकदार आणि आकर्षक होईल.
![गर्भसंस्कार चॅलेंज अॅप: आरोग्यदायी, आनंदी, भावनिकदृष्ट्या हुशार आणि ज्ञानी मुलासाठी एकमेव उपाय गर्भसंस्कार चॅलेंज अॅप: आरोग्यदायी, आनंदी, भावनिकदृष्ट्या हुशार आणि ज्ञानी मुलासाठी एकमेव उपाय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/17/825379-garbhasanskar.jpg)
गर्भसंस्कार चॅलेंज अॅप: आरोग्यदायी, आनंदी, भावनिकदृष्ट्या हुशार आणि ज्ञानी मुलासाठी एकमेव उपाय
गर्भसंस्कार चॅलेंज अॅपचा मुलांवर तसेच पालकांवर सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे.
![नवं संकट; उपवास, डाएट करणाऱ्यांना टक्कल पडण्याचा धोका? संशोधनातून धक्कादायक बाब उघड नवं संकट; उपवास, डाएट करणाऱ्यांना टक्कल पडण्याचा धोका? संशोधनातून धक्कादायक बाब उघड](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/17/825278-diestbald.png)
नवं संकट; उपवास, डाएट करणाऱ्यांना टक्कल पडण्याचा धोका? संशोधनातून धक्कादायक बाब उघड
Intermediate Fasting Dieting : तुम्हीही डाएटिंग करताय? आरोग्यावर त्याचा कसा विपरित परिणाम होतो? पाहून हैराण व्हाल, चिंतेत पडेल भर...
!['या' ब्लड ग्रुपला कॅन्सरचा धोका सर्वाधिक? जाणून घ्या काय सांगतो तुमचा Blood Group 'या' ब्लड ग्रुपला कॅन्सरचा धोका सर्वाधिक? जाणून घ्या काय सांगतो तुमचा Blood Group](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/16/825226-this-blood-group-has-the-highest-risk-of-cancer-blood-type-can-tell-you-about-your-health.png)
'या' ब्लड ग्रुपला कॅन्सरचा धोका सर्वाधिक? जाणून घ्या काय सांगतो तुमचा Blood Group
Blood Type Can Tell You About Your Health : तज्ज्ञ आणि संशोधन मानतात की एखाद्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप तुम्हाला भविष्यात कोणत्या रोगाचा धोका असू शकतो हे सांगतो. असं मानलं जातं की काही लोकांना मधुमेह, हृदयरोग किंवा कर्करोग यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका जास्त असतो.
![Beauty Hacks : फक्त सर्दी, खोकल्यावर नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही Vicks जबरदस्त फायदे, कसा करायचा उपयोग पाहा Beauty Hacks : फक्त सर्दी, खोकल्यावर नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही Vicks जबरदस्त फायदे, कसा करायचा उपयोग पाहा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/16/825219-beauty-hacks-see-how-to-use-vicks-amazing-benefits-not-only-for-cold-cough-but-also-for-beauty.png)
Beauty Hacks : फक्त सर्दी, खोकल्यावर नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही Vicks जबरदस्त फायदे, कसा करायचा उपयोग पाहा
Beauty Hacks : तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण फक्त सर्दी, खोकल्यावर नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही Vicks जबरदस्त फायदा मिळतो.
![झाकीर हुसैन यांच्या मृत्यूचं कारण काय? पन्नाशीनंतर 'हा' आजार अतिशय सामान्य; सुरुवातीचे लक्षण महत्त्वाचे झाकीर हुसैन यांच्या मृत्यूचं कारण काय? पन्नाशीनंतर 'हा' आजार अतिशय सामान्य; सुरुवातीचे लक्षण महत्त्वाचे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/16/825206-zakirhussaindeathreason.png)
झाकीर हुसैन यांच्या मृत्यूचं कारण काय? पन्नाशीनंतर 'हा' आजार अतिशय सामान्य; सुरुवातीचे लक्षण महत्त्वाचे
Zakir Hussain Death Reason : रविवारी लोकप्रिय तबला वादत झाकीर हुसैन यांचे निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी झाकीर हुसैन यांच्या निधनाचे कारण ठरले इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा आजार. या आजाराचे सुरुवातीचे लक्षण काय?
!['या' पेयांमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो अडथळा, आताच टाळा 'या' पेयांमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो अडथळा, आताच टाळा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/16/824997-harita-30.png)
'या' पेयांमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो अडथळा, आताच टाळा
रक्तवाहिनी ही शरीरातील एक महत्त्वाची रचना आहे, ज्याद्वारे हृदयातून ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचते. परंतु, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि काही विशिष्ट पेयांच्या अतिसेवनामुळे या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
![तुम्ही रोज चहा आणि सिगारेट एकत्र पितात का? दीर्घकाळ राहतो 'हा' आजार तुम्ही रोज चहा आणि सिगारेट एकत्र पितात का? दीर्घकाळ राहतो 'हा' आजार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/15/824803-do-you-drink-tea-and-cigarettes-together-every-day-chronic-constipation-problem.png)
तुम्ही रोज चहा आणि सिगारेट एकत्र पितात का? दीर्घकाळ राहतो 'हा' आजार
Tea and Cigarette Side Effects : चहा - सुट्टा हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं समोर आलंय. या कॉम्बिनेशनमुळे दीर्घकाळ तुम्हाला बद्धकोष्ठताची समस्या राहते.
![रणबीरला Deviated Septum चा त्रास! स्वत: केला खुलासा; 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा! रणबीरला Deviated Septum चा त्रास! स्वत: केला खुलासा; 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/15/824669-ranbirhealthissue.jpg)
रणबीरला Deviated Septum चा त्रास! स्वत: केला खुलासा; 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Actor Ranbir Kapoor Suffers From This Health Issue: स्वत: रणबीरनेच यासंदर्भातील खुलासा एका मुलाखतीमध्ये केला आहे. पण हा आजार नेमका आहे तरी काय आणि त्याची लक्षणं काय हे पाहूयात...
![आरोग्यसंपन्न जीवनासाठी ABC ज्यूस: पोषणाचा नवा मंत्र आरोग्यसंपन्न जीवनासाठी ABC ज्यूस: पोषणाचा नवा मंत्र](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/14/824474-harita-27.png)
आरोग्यसंपन्न जीवनासाठी ABC ज्यूस: पोषणाचा नवा मंत्र
आरोग्यासाठी फायदेशीर आणि सहज उपलब्ध असलेल्या फळ-भाज्यांपासून तयार होणारा ABC ज्यूस सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सफरचंद बीट आणि गाजर या पोषकद्रव्यांनी भरलेल्या घटकांपासून बनलेला हा ज्यूस आरोग्यासाठी अमृत मानला जात आहे.
![प्लास्टिक किंवा कागदाच्या कपात चहा पिताय? आत्ताच थांबा, ही बातमी वाचाच प्लास्टिक किंवा कागदाच्या कपात चहा पिताय? आत्ताच थांबा, ही बातमी वाचाच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/14/824279-cancerdfgg.jpg)
प्लास्टिक किंवा कागदाच्या कपात चहा पिताय? आत्ताच थांबा, ही बातमी वाचाच
Paper Tea Cup Disadvantages: टपरीवरती पेपर कपमध्ये चहा पिता किंवा प्लास्टिकच्या कपात चहा पिता, तर थांबा ही बातमी तुमच्यासाठी आहे.
![टीबी ठरतोय सायलेंट किलर; 2040 पर्यंत मृतांचा आकडा 80 लाखांवर, भारतावर मोठं संकट टीबी ठरतोय सायलेंट किलर; 2040 पर्यंत मृतांचा आकडा 80 लाखांवर, भारतावर मोठं संकट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/13/824036-harita-1.png)
टीबी ठरतोय सायलेंट किलर; 2040 पर्यंत मृतांचा आकडा 80 लाखांवर, भारतावर मोठं संकट
क्षयरोग (टीबी) हा भारतातील एक गंभीर आरोग्य संकट बनले आहे. एका अभ्यासानुसार 2021 ते 2040 या काळात भारतात सुमारे 6.2 कोटी लोक टीबीच्या विळख्यात येण्याची शक्यता आहे आणि यामुळे 80 लाख लोकांचे प्राण गमावले जातील.
![हिवाळ्यात हात-पाय सुन्न होतात? जाणून घ्या कारणे आणि 5 घरगुती उपाय हिवाळ्यात हात-पाय सुन्न होतात? जाणून घ्या कारणे आणि 5 घरगुती उपाय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/13/824018-harita.png)
हिवाळ्यात हात-पाय सुन्न होतात? जाणून घ्या कारणे आणि 5 घरगुती उपाय
संपूर्ण भारतात कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. या ऋतूमध्ये हात-पाय सुन्न होणे, काटे येणे, नसांना दुखणे अशा समस्या होतात.
![यकृत सडवून टाकतात 'हे' आजार; डोळ्यात होणारा पिवळसर बदल त्याचं मुख्य लक्षण यकृत सडवून टाकतात 'हे' आजार; डोळ्यात होणारा पिवळसर बदल त्याचं मुख्य लक्षण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/13/823853-liverdisease.png)
यकृत सडवून टाकतात 'हे' आजार; डोळ्यात होणारा पिवळसर बदल त्याचं मुख्य लक्षण
शरीरात होणार सायलेंट बदल हे एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. हे आजार अक्षरशः लिव्हर सडवू शकतो.
![थंडीत हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतं? दीर्घायुष्यी होण्यासाठी हिवाळ्यात नेमकं काय कराल? थंडीत हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतं? दीर्घायुष्यी होण्यासाठी हिवाळ्यात नेमकं काय कराल?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/12/823750-winterheartattack.png)
थंडीत हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढतं? दीर्घायुष्यी होण्यासाठी हिवाळ्यात नेमकं काय कराल?
थंडी अनेकांना आवडते. पण हा ऋतू हृदयविकाराची समस्या असलेल्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. या थंडीत शरीरात अनेक बदल होत असतात. अशावेळी हिवाळ्यात नेमकी काय काळजी घेणे आवश्यक आहे.