Benefits of Nerium oleander: कण्हेर किंवा कण्हेरी म्हणून ओळखली जाणारी ही भारतीय वंशाची वनस्पती आहे. कण्हेर ही विषारी वनस्पती असली तरी याने अनेक गुणकारी फायदे आहेत. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण कण्हेरची फुले आणि त्याची पानेही अत्यंत फायदेशीर आहेत. हा पाइल्स (मूळव्याध), सांधेदुखी, हृदयाचे आरोग्य, पचनसंस्था आणि त्वचारोग यांसाठी उपयुक्त आहे. मात्र, याचा योग्य प्रमाणातच वापर करणे गरजेचे आहे. जाणून घ्या कोणत्या आजारावर कण्हेरचा वापर कसा करावा.
आजकाल अनियमित जीवनशैलीमुळे मुळव्याध आणि सांधेदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. कण्हेराच्या फुलांमध्ये ऍंटी-इंफ्लेमेटरी (दाह कमी करणारे) आणि दुखणे कमी करणारे गुणधर्म असतात.
कसा करावा वापर?
कण्हेरमध्ये अॅटीबॅक्टेरियल आणि अॅटीफंगल गुणधर्म असतात, त्यामुळे खाज, अॅक्जिमा आणि बुरशीजन्य संसर्ग यांसाठी फायदेशीर ठरतो.
कसा करावा वापर?
कण्हेरच्या फुलांमध्ये काही असे गुण असतात, जे हृदयातील रक्तवाहिन्या मजबूत करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
कसा करावा वापर?
हे ही वाचा: ब्राउन की व्हाइट ब्रेड? आरोग्यासाठी काय खाणं चांगलं? जाणून घ्या आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात
कण्हेरची फुले अपचन, गॅस, अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठता यांसाठी फायदेशीर असतात.
कसा करावा वापर?
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)