![यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, मुख्यमंत्री बोलत असतानाच.. यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, मुख्यमंत्री बोलत असतानाच..](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/24/783675-ladki-bahin.jpg)
यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, मुख्यमंत्री बोलत असतानाच..
Ladki Bahin Yojana : यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घातला.
![Big Breaking : महाराष्ट्रात पुन्हा खळबळ; चंद्रपुरमध्ये ST स्टँडच्या टॉयलेटमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार केला आणि... Big Breaking : महाराष्ट्रात पुन्हा खळबळ; चंद्रपुरमध्ये ST स्टँडच्या टॉयलेटमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार केला आणि...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/23/783413-chandrapur-crime.jpg)
Big Breaking : महाराष्ट्रात पुन्हा खळबळ; चंद्रपुरमध्ये ST स्टँडच्या टॉयलेटमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार केला आणि...
महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. चंद्रपुरमध्ये ST स्टँडच्या टॉयलेटमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला आहे.
![SBI समोर चेंगराचेंगरी! ग्राहकांची 2 किलोमीटरपर्यंत रांग; महिलांची छेडछाड, दोघी रुग्णालयात SBI समोर चेंगराचेंगरी! ग्राहकांची 2 किलोमीटरपर्यंत रांग; महिलांची छेडछाड, दोघी रुग्णालयात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/23/783194-sbinandurbar.jpg)
SBI समोर चेंगराचेंगरी! ग्राहकांची 2 किलोमीटरपर्यंत रांग; महिलांची छेडछाड, दोघी रुग्णालयात
SBI Bank Stampede Like Situation: या बँकेबाहेर गोळा झालेल्या ग्राहकांची संख्या एवढी जास्त होती की बँकेपासून दीड ते दोन किलोमीटरपर्यंतची लांब रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.
!['खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं पोलिसांना भोवलं; वरिष्ठांनी त्यांना थेट.... 'खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं पोलिसांना भोवलं; वरिष्ठांनी त्यांना थेट....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/21/782475-nagpur-police.jpg)
'खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं पोलिसांना भोवलं; वरिष्ठांनी त्यांना थेट....
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात 'खईके पान बनारस वाला' गाण्यावर डान्स करणं चार पोलीस कर्मचाऱ्यांना भोवलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चारही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
![Maharashtra Weather News : अरे देवा! हवामान विभागाचा पावसाविषयीचा इशारा पाहून तुम्ही हेच म्हणाल... Maharashtra Weather News : अरे देवा! हवामान विभागाचा पावसाविषयीचा इशारा पाहून तुम्ही हेच म्हणाल...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/21/782250-maharashtrarnnwsvm.png)
Maharashtra Weather News : अरे देवा! हवामान विभागाचा पावसाविषयीचा इशारा पाहून तुम्ही हेच म्हणाल...
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार कसं असेल राज्यातील पर्जन्यमान? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...
![लसूणचा तपास करा कसून; बाजारात सिमेंटच्या लसणाची विक्री लसूणचा तपास करा कसून; बाजारात सिमेंटच्या लसणाची विक्री](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/17/781060-akola-garlic.jpg)
लसूणचा तपास करा कसून; बाजारात सिमेंटच्या लसणाची विक्री
Garlic Price Hike : बाजारात सध्या सिमेंटच्या लसूणची विक्री केली जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे.
![Maharashtra Weather News : तो परतलाय... राज्यात पुन्हा पावसाळी ढगांची दाटी; पाहा यावेळी कुठे बरसणार Maharashtra Weather News : तो परतलाय... राज्यात पुन्हा पावसाळी ढगांची दाटी; पाहा यावेळी कुठे बरसणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/17/780729-cloudesnews1.png)
Maharashtra Weather News : तो परतलाय... राज्यात पुन्हा पावसाळी ढगांची दाटी; पाहा यावेळी कुठे बरसणार
Maharashtra Weather News : हा वीकेंडही कोरडा? जाणून घ्या पुढील 24 तासांसाठीचं हवामान वृत्त... छत्री सोबत बाळगावी की पाण्याची बाटली? पाहा...
!['निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार' आमदाराच्या वक्तव्याने खळबळ 'निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार' आमदाराच्या वक्तव्याने खळबळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/12/779087-ladki.jpg)
'निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार' आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा महायुतीने महाराष्ट्राभर प्रसार केला आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असताना एका आमदाराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
![Maharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान? Maharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/12/778723-maharathraibnnewsup.png)
Maharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाल्या क्षणापासून यंदाच्या वर्षी हा वरुणराजा अगदी मनमराद बरसल्याचं पाहायला मिळालं.
![20 ऑगस्टपर्यंत 70 Train Cancelled; 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनची सुट्टीसाठी तिकीट काढण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण लिस्ट 20 ऑगस्टपर्यंत 70 Train Cancelled; 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनची सुट्टीसाठी तिकीट काढण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण लिस्ट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/10/778181-70-train-cancelled-till-august-20-before-booking-tickets-for-15-august-and-rakshabandhan-holidays-know-the-complete-list.png)
20 ऑगस्टपर्यंत 70 Train Cancelled; 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनची सुट्टीसाठी तिकीट काढण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
Train Cancelled : तुम्हीदेखील 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनाची सुट्टीनिमित्त लॉन्ग विकेंडचा प्लॅन करुन बाहेरगावी जाणाचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण रेल्वेने प्रवास करणार करण्यापूर्वी जाणून घ्या 20 ऑगस्टपर्यंत कोणत्या ट्रेन रद्द झाल्या आहेत त्या.
![Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का? Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/09/777856-nagpur-tadoba-video-viral-nag-panchami-a-rare-moment-in-tadoba-cobra-and-tiger.png)
Tadoba Video : ताडोबात वाघाची नागपंचमी, दुर्मिळ क्षणाचा Video पाहिला का?
Tadoba Viral Video : नागपंचमीच्या मुहूर्तावर ताडोबातील वाघ आणि कोब्राचा दुर्मिळ क्षण सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
![Maharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थिती Maharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थिती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/08/08/777047-maharashtranewsrainup.png)
Maharashtra Weather News : पुढील 24 तासात ताशी 40 किमी वारे वाहून पाऊस...विदर्भासह कोकणात हवामानाची विचित्र स्थिती
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप असली तरीही...
!['गाडी हल्ल्याचा मास्टरमाईंड...', अमोल मिटकरींचा मोठा दावा, तर 'मनसे महायुतीसोबत...' 'गाडी हल्ल्याचा मास्टरमाईंड...', अमोल मिटकरींचा मोठा दावा, तर 'मनसे महायुतीसोबत...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/07/31/773239-raj-thackeray-the-mastermind-mns-activist-car-attack-in-akola-amol-mitkari-big-statement-mns-should-not-join-mahayuti.png)
'गाडी हल्ल्याचा मास्टरमाईंड...', अमोल मिटकरींचा मोठा दावा, तर 'मनसे महायुतीसोबत...'
Amol Mitkari Car Attack: सुपारीबाज ते घासलेट चोर हे प्रकरण राज्यात तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची गाडी अकोल्यात मनसैनिकांनी फोडली आणि त्यानंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंडबद्दल मिटकरींनी मोठा दावा केलाय.
!['आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोप 'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोप](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/07/29/772333-anildeshmukhuddhavt.jpg)
'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोप
Anil Deshmukh Uddhav Thackeray Jail: फडणवीसांनी ठाकरेंबरोबरच अजित पवारांच्या मुलाला अडकवण्यासाठी कट केला होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
![महाराष्ट्रातील भयाण वास्तव; वडिलांना कावड करून मुलाने 18 किलोमीटर दूर रुग्णलयात नेले महाराष्ट्रातील भयाण वास्तव; वडिलांना कावड करून मुलाने 18 किलोमीटर दूर रुग्णलयात नेले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/07/27/771765-gadchiroli.jpg)
महाराष्ट्रातील भयाण वास्तव; वडिलांना कावड करून मुलाने 18 किलोमीटर दूर रुग्णलयात नेले
जखमी वडिलांना कावड करुन रुग्णलयात नेण्याची वेळ एका मुलावर आली आहे.
![घनदाट जंगालात दडलेला चंद्रपूरचा मुक्ताई धबधबा; चिंब भिजवणारी जंगल सफारी! घनदाट जंगालात दडलेला चंद्रपूरचा मुक्ताई धबधबा; चिंब भिजवणारी जंगल सफारी!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/07/21/769312-chp-flood-main.jpg)
घनदाट जंगालात दडलेला चंद्रपूरचा मुक्ताई धबधबा; चिंब भिजवणारी जंगल सफारी!
चंद्रपूरचा मुक्ताई धबधबा हा घनदाट जंगालातून कोसळतो.
![Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यातील शाळा, कॉलेज उद्या बंद ठेवण्याचा निर्णय; मुसळधार पावसामुळे आदेश Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यातील शाळा, कॉलेज उद्या बंद ठेवण्याचा निर्णय; मुसळधार पावसामुळे आदेश](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/07/21/769259-schhol-student.jpg)
Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यातील शाळा, कॉलेज उद्या बंद ठेवण्याचा निर्णय; मुसळधार पावसामुळे आदेश
Maharashtra Rain: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार आणि पूर परिस्थिती पाहता उद्या (22 जुलै 2024) जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयं बंद राहणार असल्याचं जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत.
![पावसाचा कहर! चंद्रपूरमध्ये तलाव फुटले; गावात पाणी घुसले पावसाचा कहर! चंद्रपूरमध्ये तलाव फुटले; गावात पाणी घुसले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/07/21/769242-chandrapur-rain.jpg)
पावसाचा कहर! चंद्रपूरमध्ये तलाव फुटले; गावात पाणी घुसले
विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमुळे तलाव फुटले आहेत.
![रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवार आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देणार रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवार आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/07/19/768590-sharad-pawar.jpg)
रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवार आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देणार
रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवारांकडून आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे.. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारीचे संकेत शरद पवार यांनी दिलेत.
![प्रगत महाराष्ट्राचं भीषण चित्र! गडचिरोलीत गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ प्रगत महाराष्ट्राचं भीषण चित्र! गडचिरोलीत गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/07/19/768409-gadchiroli.jpg)
प्रगत महाराष्ट्राचं भीषण चित्र! गडचिरोलीत गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ
Gadchiroli : प्रगत महाराष्ट्राचं चित्र उभं केलं जात असलं तरी प्रत्यक्षात आजही गावखेडं मुलभूत सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहे. गडचिरोलीत एका गरोदर महिलेला चक्क जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. गडचिरोलीतील भामरागडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.