Akash Netke

खजिन्याचा शोधात गेले अन्... कारमध्ये सापडले तिघांचे मृतदेह; पोलिसांनी सांगितलं सत्य

खजिन्याचा शोधात गेले अन्... कारमध्ये सापडले तिघांचे मृतदेह; पोलिसांनी सांगितलं सत्य

Karnataka Crime : कर्नाटकातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. कर्नाटकात एका कारमध्ये तिघांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात भाजप - काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर'; 'या' 5 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार

महाराष्ट्रात भाजप - काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर'; 'या' 5 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार

Loksabha Election: लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.  लोकसभा निवडणुकीसाठी मित्र पक्षांना बाजूला ठेवत भाजपने 20 तर काँग्रेस पक्षाने 11 उमेदवारांची घ

'कुणाच्या बापालाही शक्य नाही'; 400 पारच्या टीकेवर शरद पवारांना भाजपचे प्रत्युत्तर

'कुणाच्या बापालाही शक्य नाही'; 400 पारच्या टीकेवर शरद पवारांना भाजपचे प्रत्युत्तर

Sharad Pawar : भाजपला संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांना मोठं बहुमत हवं आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे.

खर्चासाठी पैसे दिले नाही, 16 वर्षाच्या मुलाने सुपारी देऊन केली वडिलांची हत्या

खर्चासाठी पैसे दिले नाही, 16 वर्षाच्या मुलाने सुपारी देऊन केली वडिलांची हत्या

Crime News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांच्या हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

समुद्रात भारतीय नौदलाचे सर्जिकल स्ट्राईक; 40 तासांच्या कारवानंतर 35 सोमालियन चाच्यांना अटक

समुद्रात भारतीय नौदलाचे सर्जिकल स्ट्राईक; 40 तासांच्या कारवानंतर 35 सोमालियन चाच्यांना अटक

Indian Navy : भारतीय नौदलाच्या आयएनएस कोलकाताने शनिवारी एमव्ही रुएन या जहाजावर यशस्वीरित्या बचाव कार्य केले आहे.

सोलापूर हादरलं! पतीला लॉजवर नेऊन पत्नीने कापले गुप्तांग

सोलापूर हादरलं! पतीला लॉजवर नेऊन पत्नीने कापले गुप्तांग

अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर : सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरात प्रेमसंबंधातून एका महिलेने पतीला लॉजवर नेऊन त्याचे गुप्तांग कापल्याची घटना घडली आहे.

शिवसेना नेत्याच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गँगस्टरला अखेर अटक; चीनमध्ये बसला होता लपून

शिवसेना नेत्याच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गँगस्टरला अखेर अटक; चीनमध्ये बसला होता लपून

Mumbai Crime : गॅंगस्टर रवी पुजारीच्या टोळीला मुंबई गुन्हे शाखेने मोठा झटका दिला आहे. 20 वर्षांपासून फरार असलेल्या प्रसाद पुजारीला बेड्या घालण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे.

लग्नाआधीच प्रॉपर्टी नावावर करण्याची मागणी; प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, जोडव्यांवरुन शोधला आरोपी

लग्नाआधीच प्रॉपर्टी नावावर करण्याची मागणी; प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, जोडव्यांवरुन शोधला आरोपी

हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : प्रियकराने मित्राच्या मदतीने गळा चिरून प्रेयसीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पालघरमध्ये समोर आला आहे.

'रोहित आणि युगेंद्र पवारांना तातडीने सुरक्षा द्या'; सुप्रिया सुळेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र

'रोहित आणि युगेंद्र पवारांना तातडीने सुरक्षा द्या'; सुप्रिया सुळेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे.

पवारांनी बीडमध्ये तगडा उमेदवार दिल्याने अडचण? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ते जे करतायत..'

पवारांनी बीडमध्ये तगडा उमेदवार दिल्याने अडचण? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ते जे करतायत..'

Beed Loksabha Election 2024 : बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यांची घोषणा होताच त्यांचा राजकीय वनवास संपला असल्याचे म्हटलं जात आहे.