Annaso Chavare

-

'केंद्र सरकार पाण्यातल्या म्हशीप्रमाणे रवंथ करत आहे!'

'केंद्र सरकार पाण्यातल्या म्हशीप्रमाणे रवंथ करत आहे!'

मुंबई : आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी आयोध्येतील राम मंदिर प्रश्नाबाबत व्यक्त केलेल्या मतावरून शिवसेनेने जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

रहाणेने सांगितले अफ्रिकेतील टेस्ट सीरीज पराभवाचे कारण

रहाणेने सांगितले अफ्रिकेतील टेस्ट सीरीज पराभवाचे कारण

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रसारमाध्यमांना नुकतीच एक मुलाखत दिली. ज्यात त्याने दक्षिण अफ्रिकेत भारताच्या मालिका पराभवाचे कारणही सांगितले.

राजा उत्सवात मग्न, प्रजा भूकेने व्याकूळ; शिवसेनेचा भाजपला टोला

राजा उत्सवात मग्न, प्रजा भूकेने व्याकूळ; शिवसेनेचा भाजपला टोला

मंबई : ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले. या यशाचे अभूतपूर्व असे वर्णण केले जात असले तरी,शिवसेनेने मात्र, मित्रपक्ष भाजपला चांगलेच चिमटे काढले आहेत.

WWE: ब्रॉक लेस्नरने अवघ्या ३५ सेकंदात केनला केले पराभूत (व्हिडिओ)

WWE: ब्रॉक लेस्नरने अवघ्या ३५ सेकंदात केनला केले पराभूत (व्हिडिओ)

नवी दिल्ली : शिकागो येथे पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये WWE स्टार ब्रॉक लेस्नर आणि केन यांच्यात एक जबरदस्त सामना पहायला मिळाला.

डोनाल्ड ट्रम्प यांना आवडते पदार्थ खायला बंदी

डोनाल्ड ट्रम्प यांना आवडते पदार्थ खायला बंदी

नवी दिल्ली : जंक फूडचे शौकीन असणारे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भलतीच गोची झाली आहे. आपल्याला जंक फूड किती आवडते हे ट्रम्प यांनी जाहीरपणे अनेकदा सांगितले आहे.

प्रिया प्रकाश आता सीपीआयच्या पोस्टरवर, विद्यार्थ्यांचाही पाठिंबा

प्रिया प्रकाश आता सीपीआयच्या पोस्टरवर, विद्यार्थ्यांचाही पाठिंबा

नवी दिल्ली : आपल्या खास डोळ्यांची झलक दाखवत प्रिया प्रकाशने पाहता पाहता अनेकांचा कलेजा खलास केला. पण, तिच्या डोळ्यांच्या याच अदांवर वादाचे मोहोळ उठले.

छायाचित्रे: अनुष्का विमानतळावर भेटताच विराटने मारली करकचून मिठी

छायाचित्रे: अनुष्का विमानतळावर भेटताच विराटने मारली करकचून मिठी

नवी दिल्ली : विराट आणि अनुष्का या दाम्पत्याची प्रेमकथा तशी सर्वपरिचित. पण, तरीही या दाम्पत्याच्या अनेक लिला या लक्षवेधी असतात.

उत्तर प्रदेश : पैसा, दागिण्यांसाठी विवाहीत जोडप्यांचा 'सरकारी लग्ना'चा डबल धमाका

उत्तर प्रदेश : पैसा, दागिण्यांसाठी विवाहीत जोडप्यांचा 'सरकारी लग्ना'चा डबल धमाका

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशात विवाहीत जोडप्यांनी दागिणे आणि पैशांच्या हव्यासापोठी 'सरकारी लग्ना'चा डबल बार उडवून दिला आहे.

उत्तर प्रदेश : सलग ६ दिवस चर्चा, सपा-बसपातील संपले २३ वर्षांचे वैर

उत्तर प्रदेश : सलग ६ दिवस चर्चा, सपा-बसपातील संपले २३ वर्षांचे वैर

नवी दिल्ली : राजकारणात काहीही घडू शकते हे पुन्हा एकदा दाखवून देणारी आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळू शकेल अशी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये रविवारी घडली.

पतीच्या मानसिक आरोग्यासाठी अनैतिक संबंधांचे खोटे आरोप घातक - कोर्ट

पतीच्या मानसिक आरोग्यासाठी अनैतिक संबंधांचे खोटे आरोप घातक - कोर्ट

नवी दिल्ली : पतीचे कोणा दुसऱ्या व्यक्तिसोबत अनैतिक संबंध असल्याचा खोटा आरोप एखादी पत्नी सातत्याने करत असेल तर, हा प्रकार गंभीर आहे.