दक्षता ठसाळे - घोसाळकर

-

20 वर्षाची मॉडेल बनली आई... शेअर केला मन हेलावणारा व्हिडिओ

20 वर्षाची मॉडेल बनली आई... शेअर केला मन हेलावणारा व्हिडिओ

रिअॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनरने एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. 

दगाबाज बॉयफ्रेंडच्या दारासमोर गर्लफ्रेंडचा "इमोशनल अत्याचार"

दगाबाज बॉयफ्रेंडच्या दारासमोर गर्लफ्रेंडचा "इमोशनल अत्याचार"

ब्रेकअप झालेली व्यक्ती काहीही करू शकते....

ठाण्यातील पहिले स्वतंत्र कर्करोग उपचार केंद्र सुरू

ठाण्यातील पहिले स्वतंत्र कर्करोग उपचार केंद्र सुरू

  भारतात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

राक्षस सिनेमाचा अंगावर शहारा आणणारा 'ट्रेलर'

राक्षस सिनेमाचा अंगावर शहारा आणणारा 'ट्रेलर'

‘राक्षस’ हा शब्द उच्चारताच आपल्या मनात निर्माण होते भय आणि गूढ अशा भावनांचे मिश्रण.

'या' कलाकार जोडीच्या लग्नाचा व्हिडिओ

'या' कलाकार जोडीच्या लग्नाचा व्हिडिओ

राजवाडे अॅण्ड सन्स फेम अभिनेत्री कृतिका देव 2018 मध्ये विवाहबंधनात अडकली. 

नऊ फुटाच्या अजगराला मिळाले जीवनदान

नऊ फुटाच्या अजगराला मिळाले जीवनदान

नऊ फुटाच्या अजगराला मिळाले जीवनदान...

बिबट्याच्या तीन बछड्यांचा आगीत होरपळून मृत्यू

बिबट्याच्या तीन बछड्यांचा आगीत होरपळून मृत्यू

जुन्नरमध्ये बिबट्याच्या तीन बछड्यांचा होरपळून मृत्यू झालाय.

धावत्या लोकलमधून लहान मुलगा पडला खाली

धावत्या लोकलमधून लहान मुलगा पडला खाली

धावत्या गाडीत चढणं जीवावर बेतू शकतं हे दाखवणारा व्हिडिओ

काळाघोडा फेस्टिव्हलला मुंबईकरांची हजेरी

काळाघोडा फेस्टिव्हलला मुंबईकरांची हजेरी

 मुंबईतल्या प्रसिद्ध काळाघोडा फेस्टिव्हलला सुरुवात झालीय. पर्यटन विभाग आणि पालिकेच्या मदतीने या दरवर्षी या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येतं. या फेस्टिव्हलमध्ये विविध वस्तूंचे स्टॉल्स, टाकाऊपासून टिकाऊ आणि आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स लक्षवेधी ठरतायत. या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागलीय. इथल्या विविध कलाकृती पाहण्यासाठी लहान-थोर गर्दी करतायत. रविवारचा दिवस असल्याने काळा घोडा फेस्टिव्हलला जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. 

अमेरिकन हवाई दलाचे प्रमुख डेव्हीड एल गोल्डफीन यांची 'तेजस' सफर

अमेरिकन हवाई दलाचे प्रमुख डेव्हीड एल गोल्डफीन यांची 'तेजस' सफर

अमेरिकन हवाई दलाचे प्रमुख डेव्हीड एल गोल्डफीन यांनी स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' या लढाऊ विमानातून उड्डाणाचा अनुभव घेतला.