Dakshata Thasale
-
-
मुंबई : रणवीर सिंहचा घाघरा स्टाइल आता स्टाइल स्टेटमेंट बनलं आहे. मात्र आता हद्दच झाली रणवीर सिंहने आपल्या 'सिंबा'च्या प्रमोशनकरता चक्क घाघरा घातला आहे.
मुंबई : मराठीतील दर्जेदार सिनेमे गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूडला आकर्षित करत आहेत. मग तो 'सैराट' असो किंवा 'पोस्टर बॉईज'.
मुंबई : शाहरूख खानने खूप अगोदरच सांगितलं आहे की, त्याच्या मुलीला सुहानाला अभिनय करायचाय. तिच्या या निर्णयामुळे किंग खान खूप खूष आहे.
मुंबई : 1 आणि 2 डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकलेले प्रियंका चोप्रा आणि निक जोनस हे लवकरच 2 रिसेप्शन देण्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचा विवाहसोहळा मुंबईतील अँटीलियामध्ये 12 डिसेंबर रोजी संपन्न झाला.
मुंबई : खुशी कपूर सध्या आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत राहिली आहे. मात्र आता ती ट्रेंड सेटर बनणार असल्याची चर्चा आहे. नुकताच खुशीचा नवा टॅटू चर्चेत नजरेत बसला आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये 7 डिसेंबर रोजी आणखी एका स्टार किडने एन्ट्री घेतली.
मुंबई : बॉलिवूडमधील एकापाठोपाठ एक लग्नानंतर आता मालिकांमधील कलाकार देखील लग्नबंधनात अडकत आहेत. 2018 हे वर्ष प्रत्येक कलाकारासाठी खास आहे.
मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 या सिनेमाने उत्तम ओपनिंग केली. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता 2 आठवडे झाले.
मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा पति निक जोनससोबत सध्या हनीमूनला गेली आहे. दोघांनी आपल्या या खास क्षणांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.