Diksha Patil

बीडचं पालकमंत्रिपद अजितदादांकडे? महायुतीसह विरोधकांचीही दादांच्या पालकमंत्रिपदाला पसंती

बीडचं पालकमंत्रिपद अजितदादांकडे? महायुतीसह विरोधकांचीही दादांच्या पालकमंत्रिपदाला पसंती

Beed Ajit Pawar : बीडच्या मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचा पालकनमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Kia ची कार फक्त 25000 आणा घरी; लूक असा की प्रेमात पडाल!

Kia ची कार फक्त 25000 आणा घरी; लूक असा की प्रेमात पडाल!

Kia Syros Booking : Kia Syros ही 19 डिसेंबर रोजी भारतात लॉन्च झाली आहे. तर त्याची बूकिंमग ही आता सुरु झाली आहे. या एसयूव्ही डिफेंडरसारखी डिझाइनची एक झलक देते.

विराट कोहली आउट होताच 'हा' लोकप्रिय अभिनेता सोडायचा जेवण; आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

विराट कोहली आउट होताच 'हा' लोकप्रिय अभिनेता सोडायचा जेवण; आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

Nana Patekar-Virat Kohli : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात.

KBC 16 : महाभारता संबंधीत असलेल्या 12 लाख 50 हजारसाठी असलेल्या 'या' प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

KBC 16 : महाभारता संबंधीत असलेल्या 12 लाख 50 हजारसाठी असलेल्या 'या' प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

KBC 16 : 'कौन बनेगा करोड़पति 16' हा शो सगळे त्यांच्या माहितीसाठी पाहतात. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये उत्तर प्रदेशमधील सुमित यादव हे हॉटसीटवर बसले होते.

घरात 'या' दिशेला ठेवाल घोड्याची मूर्ती, 2025 मध्ये होईल आर्थिक लाभ

घरात 'या' दिशेला ठेवाल घोड्याची मूर्ती, 2025 मध्ये होईल आर्थिक लाभ

Vastu Shastra Horse Statue : घरात कोणतीही वस्तू ठेवताना सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व आहे.

VIDEO : लग्नाच्या वाढदिवसानिमित्तं आमिरच्या जावयानं शाल, श्रीफळ देत केला पत्नी इराचा सत्कार

VIDEO : लग्नाच्या वाढदिवसानिमित्तं आमिरच्या जावयानं शाल, श्रीफळ देत केला पत्नी इराचा सत्कार

Ira Khan and Nupur Shikhare : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खाननं गेल्या वर्षी 10 जानेवारी 2023 मध्ये उदयपुरमध्ये शाही थाटामाटात लग्न केलं.

गाण्यासाठीच 75 कोटींचा खर्च; मग राम चरणचा 'Game Changer' हा चित्रपट कसा असेल? पाहा ट्रेलर

गाण्यासाठीच 75 कोटींचा खर्च; मग राम चरणचा 'Game Changer' हा चित्रपट कसा असेल? पाहा ट्रेलर

Ram Charan Game Changer Movie Trailer : दाक्षिणात्य अभिनेता राम चरणचे लाखो चाहते आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे चाहते त्याचा आगामी चित्रपट 'गेम चेंजर' ची प्रतीक्षा करत होते.

'त्या टवाळखोरचच नाव मिळालं..'; तैमूरवरून कुमार विश्वास यांनी सैफ- करीनाला सुनावले खडे बोल

'त्या टवाळखोरचच नाव मिळालं..'; तैमूरवरून कुमार विश्वास यांनी सैफ- करीनाला सुनावले खडे बोल

Kumar Vishwas on Taimur's Name : लोकप्रिय कवी कुमार विश्वास पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

बंदुकीसाठी स्वतःच रचला हल्ल्याचा कट; धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाचा कारनामा

बंदुकीसाठी स्वतःच रचला हल्ल्याचा कट; धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाचा कारनामा

Dharashiv News : धाराशीवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम हल्ला प्रकरणी आता एक मोठा ट्विस्ट आलाय.

SIP मध्ये करताय 15,000 रुपयांची गुंतवणूक, 7 कोटी होण्यासाठी किती वर्षे लागतील? एकदा पाहाच

SIP मध्ये करताय 15,000 रुपयांची गुंतवणूक, 7 कोटी होण्यासाठी किती वर्षे लागतील? एकदा पाहाच

15K Investment in SIP : गुंतवणूक करण्यासाठी SIP ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. तुम्ही छोट्यात-छोटी रक्कम गुंतवत असला तरी सुद्धा त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो.