Jaywant Patil
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : केंद्रातील भाजपा आघाडीच्या सरकारला चार वर्ष पूर्ण होत असतानाच भाजपाला आता त्यांच्या मित्र पक्षांची आठवण होऊ लागली आहे.
पुणे : ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांचा चहा दिला नाही, म्हणून खून केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपीनं दिलीय.
सातारा : दिल्लीसह देशभरात आता २०१९ च्या लोकसभा निवडणूकीची जय्यत तयारी सुरू झालीय. राजकीय गाठीभेटी दौरे यामधून निवडणूकीची चाहूल लागलायला सुरूवात झालीय.
मुंबई : आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेनं 'एकला चालो रे'चा नारा दिल्यानं भाजपनं याची गंभीर दखल घेतली आहे.
शिर्डी : मुहुर्तावर लग्न करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. त्यात लग्नासाठी ब-याचदा व्हेलेंटाईनडेसारख्या खास दिवसाची निवड केली जाते.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर सुरु व्हावं, यासाठी अवघ्या आठ वर्षांच्या अथर्व वगळ या बालकलाकाराने लढा सुरु केला आहे.
पुणे : राज्य सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.
मुंबई : मुंबईत जवळपास 20 लाख झोपडवासियांना 300 वर्ग फूट हक्काची पक्की घर देण्याची घोषणा करत भाजपाने आगामी निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे.
मुजप्फरनगर : सरकार आणि घटनेनं परवानगी दिली, आणि शत्रूशी लढण्याची वेळ आलीच तर अवघ्या तीन दिवसात संघाचे स्वयंसेवक तयार असतील, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय.
मुंबई : नोटाबंदीला पंधरा महिने उलटले तरी 500 आणि 1000च्या नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत, याची गणना अजूनही सुरूच असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.