Pravin Dabholkar

-

BHEL मध्ये 400 पदांची सरकारी नोकरी, कुठे पाठवाल अर्ज? जाणून घ्या

BHEL मध्ये 400 पदांची सरकारी नोकरी, कुठे पाठवाल अर्ज? जाणून घ्या

BHEL Engineer Trainee Recruitment 2025: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

कचऱ्यात फेकताय पार्सल बॉक्स? मिनिटांत खाली होईल बॅंक अकाऊंट; नवा स्कॅम आला समोर

कचऱ्यात फेकताय पार्सल बॉक्स? मिनिटांत खाली होईल बॅंक अकाऊंट; नवा स्कॅम आला समोर

Parcel Boxes Scame: सध्या ई कॉमर्स साइटवरुन वस्तू मागण्याचा ट्रेण्ड वाढलाय. खाण्यापिण्यापासून ते जीवनापयोगी सर्वच गोष्टी ईकॉमर्स वेबसाइटवरुन मागवल्या जातात.

'...अन्यथा मिळणार नाही परीक्षा केंद्रात प्रवेश' दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून मोठी अपडेट

'...अन्यथा मिळणार नाही परीक्षा केंद्रात प्रवेश' दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून मोठी अपडेट

Maharashtra SSC Admit Card 2025: काही दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.

IIT संचालकाचा दावा- गोमूत्र प्यायल्याने माझा ताप बरा झाला! नेमकं काय आहे प्रकरण

IIT संचालकाचा दावा- गोमूत्र प्यायल्याने माझा ताप बरा झाला! नेमकं काय आहे प्रकरण

IIT Madras Director: हिंदू धर्मात गायील माता मानले जाते. गायीच्या दुधाचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. गाईचे शेण, गोमूत्र याचे अनेक गुणधर्म सांगितले जातात.

कोलकाता अत्याचार प्रकरणातील आरोपीला जन्मठेप! ममता म्हणाल्या - आम्ही चौकशी केली असती तर...

कोलकाता अत्याचार प्रकरणातील आरोपीला जन्मठेप! ममता म्हणाल्या - आम्ही चौकशी केली असती तर...

Kolkata rape murder case : कोलकाता बलात्कार-हत्येप्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या सियालदाह न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

मुंबईतल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये धक्कादायक घटना, महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मुंबईतल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये धक्कादायक घटना, महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Mumbai Woman Death: मुंबईतून एक खळबळ घटना समोर आली आहे. मरीन ड्राईव्ह येथील ट्रायडेंट हॉटेलच्या 27व्या मजल्यावरील हॉटेलच्या खोलीत महिलेचा मृतदेह आढळला आहे.

अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट, गोळीबार संशयास्पद असल्याचा धक्कादायक अहवाल समोर

अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट, गोळीबार संशयास्पद असल्याचा धक्कादायक अहवाल समोर

Akshay Shinde Death: बदलापूर चकमक प्रकरणात मोठा  ट्विस्ट आला आहे.  अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा अहवाल समोर आला आहे.

सैफच्या हल्लेखोराचं बांगलादेश कनेक्शन? घुसखोरांची नाका बंदी कधी करणार?

सैफच्या हल्लेखोराचं बांगलादेश कनेक्शन? घुसखोरांची नाका बंदी कधी करणार?

Saif Attacker Bangladesh Connection: सैफ अली खानवर चाकू हल्ला कऱणाऱ्या आरोपीचं बांगलादेश कनेक्शन समोर आलंय. आरोपी मोहम्मद शहजाद बांगालादेशी नागरिक असल्याचा दावा करण्यात आलाय.

धनंजय मुंडेंच्या पाठीशी राष्ट्रवादी? शिर्डी अधिवेशनात काय बोलले नेते?

धनंजय मुंडेंच्या पाठीशी राष्ट्रवादी? शिर्डी अधिवेशनात काय बोलले नेते?

NCP Behind Dhananjay Munde: मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही अनेक आरोप करण्यात आलेत.

महिला प्राध्यापकांना मुलांच्या संगोपनासाठी 2 वर्षांपर्यंत रजा, UGC चा महत्वाचा निर्णय!

महिला प्राध्यापकांना मुलांच्या संगोपनासाठी 2 वर्षांपर्यंत रजा, UGC चा महत्वाचा निर्णय!

Female Professors Leave: महिला प्राध्यापकांच्या सुट्टीसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने महत्वाचा निर्णय घेतलाय.