Sunil Desale

-

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ, पाहा किती महागलं सोनं

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ, पाहा किती महागलं सोनं

नवी दिल्ली : लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयाच्या मुहर्तावर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

'या' कंपनीने महेंद्रसिंग धोनीला लावला १५० कोटींचा चुना

'या' कंपनीने महेंद्रसिंग धोनीला लावला १५० कोटींचा चुना

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग  धोनीला रिअल इस्टेट कंपनीने १५० कोटी रुपये दिलेच नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

नोकरदारवर्गाला मोठा झटका, कंपन्यांनी जमा नाही केले PF चे ६.२५ हजार कोटी रुपये

नोकरदारवर्गाला मोठा झटका, कंपन्यांनी जमा नाही केले PF चे ६.२५ हजार कोटी रुपये

नवी दिल्ली : नोकरदार वर्गासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. कारण, पीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तुमच्याकडे आधार कार्ड आहे? मग रेल्वे तुम्हाला देणार १० हजार रुपये

तुमच्याकडे आधार कार्ड आहे? मग रेल्वे तुम्हाला देणार १० हजार रुपये

नवी दिल्ली : IRCTC वरुन तुम्ही घर बसल्या १० हजार रुपये कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्किम नाहीये आणि तिकिटही बूक करण्याची गरज नाहीये.

लॉन्च होण्यापूर्वी लीक झाला ऑनर 10 चा लूक, फिचर्सही झाले व्हायरल

लॉन्च होण्यापूर्वी लीक झाला ऑनर 10 चा लूक, फिचर्सही झाले व्हायरल

मुंबई : Huawei कंपनीचा सब ब्रँड असलेल्या ऑनर 10 या स्मार्टफोनचा लूक लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाला आहे. हा स्मार्टफोन लंडनमध्ये १५ मे रोजी लॉन्च होणार आहे.

VIDEO: विराटच्या नकारानंतर दीपिकाने धोनी-रोहितला आपल्या इशाऱ्यांवर नाचवलं

VIDEO: विराटच्या नकारानंतर दीपिकाने धोनी-रोहितला आपल्या इशाऱ्यांवर नाचवलं

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात महाग लीग असलेल्या IPLच्या मोसमाला रंगतदार सुरुवात झाली आहे. क्रिकेट लीगमध्ये ग्लॅमरस तडका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरला आहे.

IPL 2018: चेन्नई सुपर किंग्जची विजयी सलामी, मुंबई इंडियन्सचा १ विकेटने पराभव

IPL 2018: चेन्नई सुपर किंग्जची विजयी सलामी, मुंबई इंडियन्सचा १ विकेटने पराभव

मुंबई : आयपीएल ११च्या मोसमातील पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या टीम्समध्ये झाली.

Pulsarच्या चाहत्यांना मोठा झटका, कंपनीने घेतला 'हा' निर्णय

Pulsarच्या चाहत्यांना मोठा झटका, कंपनीने घेतला 'हा' निर्णय

मुंबई : देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) ने एक मोठा निर्णय घेतला आहे.

IPL: सलामीच्या सामन्यात मुंबईचं चेन्नईसमोर विजयासाठी १६६ रन्सचं आव्हान

IPL: सलामीच्या सामन्यात मुंबईचं चेन्नईसमोर विजयासाठी १६६ रन्सचं आव्हान

मुंबई : आयपीएलच्या ११व्या मोसमाला मुंबईतील वानखेडे स्टेडिअयमध्ये रंगतदार सुरुवात झाली. बॉलिवूड सेलिब्रेटींनी केलेल्या परफॉर्मन्ससोबत ओपनिंग सेरेमनी पार पडली.

IPL मधील पहिली मॅच कोण जिंकणार हे टॉसपूर्वीच झालं होतं निश्चित?

IPL मधील पहिली मॅच कोण जिंकणार हे टॉसपूर्वीच झालं होतं निश्चित?

मुंबई : आयपीएलचा फिव्हर क्रीडाप्रेमींवर पसरण्यास सुरुवात झाली आहे. आयपीएल ११ मधील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे.