ब्रालेस होत Esha Gupta चं बोल्ड फोटोशूट, फक्त शर्टने झाकलं अंग

बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आहे. 

Updated: Jan 11, 2022, 07:08 PM IST
ब्रालेस होत Esha Gupta चं बोल्ड फोटोशूट, फक्त शर्टने झाकलं अंग title=

मुंबई :  बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आहे. ती जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा ते लगेच व्हायरल होवू लागतात. आता ईशा गुप्ताने तिचे काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. 
 
कॅमेरासमोर ब्रालेस झाली ईशा गुप्ता
फोटोंमध्ये ईशा गुप्ता बिंधास्त स्टाईलमध्ये दिसत आहे. या फटोमध्ये ती सोफ्यावर बसली आहे. तिने एक शर्ट घातला आहे. ज्या शर्टचं तिने फक्त एक बटण लावलं आहे. ईशाने कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या बोल्ड पोजमध्ये फोटो क्लिक केले आहेत. ज्यामध्ये तिच्या किलर लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या फोटोंमध्ये ईशा गुप्ताची बोल्ड स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडत आहे. कमेंट सेक्शनमध्ये हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून चाहते तिच्या लूकचं जोरदार कौतुक करत आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह 
नुकतीच ईशा गुप्ताला कोरोनाची लागण झाली आहे. तिने ही माहिती तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांना दिली आहे. ईशाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलंय की, 'सगळ्या सुरक्षाचं पालन करूनही मला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या मी कोविड नियमांचे पालन करत आहे आणि स्वतःला घरी क्वारंटाइन केलं आहे. मला आशा आहे की, मी नेहमीपेक्षा स्ट्रॉन्ग परत येईन. तुम्ही सुरक्षित रहा आणि मास्क घाला. स्वतःची खूप काळजी घ्या आणि मास्क लावायला विसरू नका.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बोल्डनेससोबतच ईशा गुप्ता तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. ती गेल्या अनेक वर्षांपासून Manuel Campos Guallar ला डेट करत आहे. तिने आपलं नातं कोणापासूनही लपवलेलं नाही. ईशा अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. ईशा गुप्ता 'आश्रम 3' वेब सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत दिसणार आहे. यामध्ये ती बॉबी देओलच्या पब्लिसिस्टची भूमिका साकारणार आहे.