प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री टीना दत्ता Oops Moment ची शिकार

टीव्ही इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या टीना दत्ताचा फोटो व्हायरल

Updated: Dec 12, 2021, 07:48 PM IST
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री  टीना दत्ता Oops Moment ची शिकार title=

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या टीना दत्ता हिने पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त फोटोने खळबळ उडवून दिली आहे. अशा प्रकारे ती दररोज तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी तिचा टॉपलेस तर कधी बिकिनी लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो. पण आज तिने असा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती Oops Moment ला बळी पडल्याचं दिसत आहे.

छोट्या टॉपमुळे गोंधळ
या फोटोमध्ये टीना नेहमीपेक्षा जास्त बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. तिने हिरव्या रंगाची प्रिंटेड ब्रॅलेट घातली आहे. ज्यासोबतच तिने शॉर्ट्स परिधान केली आहे. तिने तिची शॉट्स खाली सरकवली आहे. ज्यामुळे तिचे अंडरगारमेंट्स दिसत आहेत. त्याचबरोबर, तिने तिच्या डोक्यावर आपले हात ठेवले आहेत. त्यामुळे तिचा ब्रॅलेट थोडा वर सरकला आहे.

खरोखर बळी पडली Oops Moment ला 
या फोटोत अभिनेत्रीसोबत  Oops Moment घडलीये. मात्र, हे कोणत्याही चुकीने किंवा चुकून नाही तर जाणूनबुजून केलं गेलंय. कारण फोटो शेअर करत टीनाने कॅप्शनमध्ये असं काही लिहिलं आहे की, ते वाचून सगळेच तिचे कौतुक करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काय लिहिले आहे कॅप्शनमध्ये 
महिलांच्या कपड्यांवर निर्बंध आणि मनाई करणाऱ्यांना टीनाने या फोटोद्वारे सणसणीत उत्तर दिलं आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'जर तुमच्यात हिम्मत असेल तरच तुम्ही करू शकता! तुम्हा सगळ्यांसाठी जो विचारु शकतो, का, मी विचारते का नाही? तुम्ही कोण ठरवणार की,  काय बरोबर आणि काय अयोग्य, मी माझ्यासाठी ठरवेन आणि माझे निर्णय मी घेईन!'  या प्रसिद्ध मालिका 'उतरन'मध्ये इच्छा या व्यक्तिरेखेवरून ओळख मिळाली.