मुंबई : बजेटनंतर गुंतवणूकीसाठी ब्रोकरेज कंपनी अरिहंत कॅपिटलने अनेक स्टॉक्स निवडले आहेत. बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी अनेक क्षेत्रावर प्रकाश टाकला. त्यापैकी काही क्षेत्रातील महत्वाचे शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर आले आहेत.
जर तुम्हालाही बजेटनंतर शेअर बाजारातून भरघोस परतावा मिळवायचा असेल तर योग्य शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक महत्वाची ठरते. या अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात चांगलीच हालचाल दिसून येत आहे. ब्रोकरेज फर्म अरिहंत कॅपिटलने गुंतवणूकीसाठी मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्सची यादी दिली आहे.
ITC Limited
Cipla Ltd.
Ambuja Cement Limited
Orient Cement
Infosys
Bajaj Auto
Hero MotoCorp Ltd.
HDFC Life
LIC Housing finance
Indostar Capital Finance
State Bank of India