Stocks to buy : भारतीय शेअर बाजारात चढ उतार सुरुच आहे. जिओपॉलिटिकल टेंशन, महागाई आणि वाढत्या व्याजदरांमध्ये बाजारच्या हालचालींमध्ये बरेच मायक्रो फॅक्टर्स आहेत. असं असताना, काही कंपनींचं अर्निंगस सुरुच आहे. शेअर बाजाराच्या चढ-उतारामध्ये देखील कॉर्पोरेट डेव्हलपमेंटच्या किंमतींमध्ये अनेक स्टॉक्स हे खरेदीसाठी उत्तम असल्याचं चित्र आहे. उत्तम बिझनेस आउटलुकला पाहता ब्रोकरेज हाऊसेसने काही स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमके कोणते आहेत ते स्टॉक्स...
Jubilant FoodWorks Ltd
Jubilant FoodWorks Ltd कंपनीचे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला Motilal Oswal या ब्रोकरेज फर्मने दिला आहे. या शेअरची प्रति टार्गेट प्राइज 720 रुपये इतका आहे. 3 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 572 इतकी आहे. म्हणून, गुंतवणूकदाराला पुढे जाऊन हा प्रति शेअर 148 रुपये किंवा 26 टक्क्यांच्या जवळपास परतावा मिळू शकेल.
Carborundum Universal Ltd
Eelweiss Securities या ब्रोकरेज हाऊसने Carborundum Universal या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या शेअरची प्रति शेअर टार्गेट प्राइज 1015 रुपये इतकी आहे. 3 ऑगस्ट 2022 ला हा शेअर 858 रुपयांचा होता. म्हणून, गुंतवणूकदारांना पुढे जाऊन हा प्रति शेअर 157 रुपयांना किंवा 18 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.
PDS Limited
PDS या कंपनीच्या शेअरमध्ये Edelweiss Securities ने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट प्राइज 2298 रुपये इतकी आहे. 3 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 1710 रुपये इतकी होती. यावरुन, गुंतवणूकदारांना पुढे जाऊन प्रति शेअर 588 रुपयांना किंवा 34 टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळू शकतो.
Gati Ltd
Gati कंपनीच्या शेअरमध्ये ICICI Securities या ब्रोकरेज हाऊसने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर टार्गेट प्राइज 250 रुपये इतकी आहे. 3 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 158 रुपये इतकी होती. म्हणून, गुंतवणूकदाराला पुढे जाऊन प्रति शेअर 92 रुपयांना किंवा 58 टक्क्यांचा परतावा मिळू शकेल.
Orient Cement Ltd
Orient Cement के शेयर में AnandRathi ने खरीदारी की सलाह दी है. प्रति शेयर टारगेट प्राइस 187 रुपये का है. 3 अगस्त 2022 को शेयर का भाव 117 रुपये रहा. इस तरह, निवेशकों AnandRathi ने Orient Cement या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गेट प्राइज 187 रुपये इतकी आहे. 3 ऑगस्ट 2022 ला या शेअरची किंमत 117 रुपये इतकी होती. यावरुन, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 70 रुपयांना किंवा जवळ-जवळ 60 टक्क्यांचा परतावा मिळू शकेल.
(Disclaimer : येथे गुंतवणुकीचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. ही झी मीडियाची मते नाहीत. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तुमच्या एक्सपर्टचा सल्ला घ्या.)