महिला आणि बाल विकास विभागात भरती

डिपार्टमेंट ऑफ वुमन आणि चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये भरती निघाली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 28, 2017, 08:28 PM IST
महिला आणि बाल विकास विभागात भरती  title=

मुंबई : डिपार्टमेंट ऑफ वुमन आणि चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये भरती निघाली आहे. 

यासाठी इच्छुक असणारे उमेदवार १२ वी पास असण्याची आवश्यकता आहे. यापदासाठी महिला उमेदवारांची आवश्यकता आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेत बारावीचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. या पदासाठी खालील माहिती जाणून घ्या 

ही माहिती आवश्यक

डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड डेवलपमेंट 
एकूण पक - १५ 
पदाचे नाव - हाऊट आंटी 
नोट - फक्त महिला उमेदवार 
शैक्षणिक योग्यता - मान्यताप्राप्त संस्थेतून १२ वी उत्तीर्ण 
वय मर्यादा - २५ वर्ष ते ४० वर्ष 
वेबसाइट - www.wcddel.in 
असा करा अर्ज - योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी निर्धारित रूपात पूर्ण फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यानंतर तो फॉर्म पोस्टाने खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवा 
पत्ता - डिप्टी डायरेक्टर डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, गर्व्हनमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली, नवी दिल्ली - 110001
शेवटची तारीख - ३० नोव्हेबंर २०१७