आरबीआयमध्ये 'या' पदाच्या ५२६ जागा रिक्त, करा अर्ज

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय), ऑफिस अटेंडंट पदांसाठी नोटीफिकेशन जारी केले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 26, 2017, 09:36 PM IST
 आरबीआयमध्ये 'या' पदाच्या ५२६ जागा रिक्त, करा अर्ज title=

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय), ऑफिस अटेंडंट पदांसाठी नोटीफिकेशन जारी केले आहे.

या पदासाठी ऑनलाईन अॅप्लीकेशन मागविण्यात आले आहेत. अधिक माहिती पुढीलप्रमाणे...

ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख : 

७ डिसेंबर २०१७

वेबसाइट: 

www.rbi.org.in

पात्रता: 

उच्च माध्यमिक किंवा तत्सम

टीप: 

पदवी किंवा पीजी उत्तीर्ण उमेदवार या पदांवर अर्ज करू शकत नाहीत.

वय मर्यादा:

१८ ते २५ वर्षे जनरल, ३ वर्षे ओबीसी, 5 वर्षे अनुसूचित जाती / जमाती, पीएच १० वर्ष एज रिफ्लेक्शन.

पगार : 

रुपये १०,९४० - २३,७०० 

निवड प्रक्रिया: 

ऑनलाईन चाचणी

आवेदन शुल्कः 

४५०  रु. सामान्य / इतर मागासवर्गीय एससी / एसटी / पीए ५० रुपये डेबिट / क्रेडिट / मोबाइल वॉलेटनेही जमा करता येईल.

हे करा:

वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर जा.

opprtunity@RBI वर क्लिक करा आणि सूचना वाचा. 

ऑनलाइन अर्जांच्या स्टेप फॉलो करा आणि फॉर्म भरा आणि शुल्क जमा करा.