अजय देवगणचा Raid 2 कधी प्रदर्शित होणार? दिग्दर्शकाने दिली मोठी अपडेट
अभिनेता अजय देवगणच्या 'Raid 2' चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काण आहे नवीन अपडेट? जाणून घ्या सविस्तर
डिंपल कपाडियांना करायचं होतं दुसरं लग्न? स्वत: खुलासा करत म्हणाल्या, 'मला स्वत:मध्ये...'
Rajesh Khanna Dimple Kapadia : राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर डिंपल कपाडिया या करत होत्या दुसऱ्या लग्नाचा विचार!
23 वर्षीय लेक गमावल्यानंतर अभिनेत्रीची भावूक पोस्ट! मन हेलावून टाकणारे 5 शब्द
Actress Lost Her 23 Old Daughter Shares Emotional Post : 23 वर्षांच्या लेकीचं अचानक गमावल्यानंतर अभिनेत्रीनं पहिल्यांदाच शेअर केली भावूक पोस्ट...
'थिएटरमध्ये येऊन तुमची लायकी दाखवा...'; डेव्हिड धवनचं OTT कलाकारांना चॅलेंज
David Dhawan Challenges Ott Actors : डेव्हिड धवन यांनी थेट OTT कलाकारांना केलं चॅलेंज...
'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोलले
Mahesh Bhatt On Extra Marital Affair: आपल्या चित्रपटांबरोबर बेधकड वक्तव्यांसाठी आणि उघडपणे मतं मांडण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.
मलायका काय काम करते? जेव्हा मुलाला त्याच्या मित्रांनी विचारला प्रश्न, अरहानकडे नव्हतं उत्तर...
Malaika Arora Reply to Arhaan Khan's Friend : मलायका अरोरानं मुलगा अरहान खानच्या मित्रांनी तिच्या कामावरून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
नागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथाला आलं लग्नाचं प्रपोजल, उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...
Samantha Ruth Prabhu Marriage Proposal : नागा चैतन्य आणि शोभिताच्या साखरपुड्यानंतर समांथा रुथ प्रभूला आले लग्नाचे प्रपोजल...
इंटिमेट सीनसंदर्भात ऐश्वर्याची रोखठोक प्रतिक्रिया! म्हणाली, 'मी केलेल्या Kiss ची किती...'
Aishwarya Rai On Intimate Scene : ऐश्वर्या राय बच्चननं एका मुलाखतीत तिनं दिलेल्या किसची किती चर्चा होईल याविषयी माहित असल्याचं सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
'पकडून मारलं पाहिजे!' शाहरुख, अक्षयसह अजय देवगणवर भडकला 'शक्तिमान'; म्हणाला, 'यांना कठोर शिक्षा...'
Mukesh Khanna: मुकेश खन्ना यांनी शाहरुख, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
अर्जुन कपूरला डेट करत असल्याची चर्चा असतानाच Insta Queen कुशा कपिलाचं 'ते' उत्तर चर्चेत
Kusha Kapila on Arjun Kapoor : कुशा कपिलाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूरविषयी प्रश्न विचारण्यात येताच अभिनेत्री म्हणाली...
'स्त्री 2' हा चित्रपट 15 ऑगस्टला नाही तर 'या' दिवशी होणार प्रदर्शित, नवीन तारीख समोर
'स्त्री 2' चे निर्माते अमर कौशिक यांनी चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. काय आहे अपडेट जाणून घ्या सविस्तर
रवीना टंडनने फक्त कपड्यांमुळे नाकारला होता शाहरुखचा चित्रपट, म्हणाली होती विचित्र...
रवीना टंडनने अनेक वेळा अभिनेता शाहरुख खानसोबत काम केलं आहे. मात्र, तिने एकदा फक्त कपड्यांमुळे शाहरुख खानचा चित्रपट नाकारला होता. कारण काय? वाचा सविस्तर
डिंपल कपाडियाच्या मुली तुमच्या आहे की ऋषी कपूरच्या..?, मौसमी चॅटर्जींनी राजेश खन्नाला असं का विचारलं?
70-80 च्या दशकातील अभिनेत्री मौसमी चटर्जी (Moushumi Chatterjee) हिने बंगाली आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत गाजवली. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं. राजेश खन्नासोबत तिने चित्रपटात काम केलं होतं. पण एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने राजेश खन्ना यांच्या वृत्तीबद्दल सांगितलं होतं.
Fact Check: 'मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय'; अभिषेक बच्चनचा Video Viral
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : 'मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय', असं खुद्द अभिषेक बच्चन याने सांगितलंय. अभिषेक बच्चनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Vijay Kadam Death: ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं निधन! कॅन्सरशी झुंज अपयशी
Vijay Kadam Death: मागील बऱ्याच काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांनी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधूनही काम केलं आहे.
'कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमीर खानही..'; CJI चंद्रचूड यांचं विधान
CJI Chandrachud On Aamir Khan: आमीर खान हा दिलेल्या वेळ्याच्या दीड तास आधीच सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.
शाहरुखच्याच चित्रपटात त्याच्या मुलीसोबत रोमान्स करणारा 'हा' अभिनेता कोण?
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक सुहानासोबत 'किंग' चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटात आता आणखी एका नवीन अभिनेत्याने एन्ट्री घेतली आहे.
जेव्हा दादा कोंडकेंनी महेश कोठारेंना दिला कॉमेडीचा गुढमंत्र! त्याविषयी खुलासा करत म्हणाले...
Dada Kondke Gave Comedy Lesson To Mahesh Kothare : दादा कोंडके यांनी जेव्हा महेश कोठारे यांना दिले होते कॉमेडीचे धडे...
श्रीदेवीच्या 'पाकिस्तानी मुली' समोर जान्हवी, खुशी ही फिकी; साडीतही खुलून दिसतं सौंदर्य
तुम्हाला श्रीदेवी 'पाकिस्तानी मुली' बद्दल माहितीये का? तिच्या सौंदर्यापुढे जान्हवी कपूर आणि खुशी कपूरचही फिक्या पडतात. वेर्स्टन लूक असो किंवा साडी असो ती कुठल्याही रुपांत तिचं सौंदर्य खुलून दिसतं.
11 वर्षांपूर्वी दीपिका पदुकोणबद्दल शाहरुख खानने केलेली भविष्यवाणी खरी ठरली, न पाहिलेला व्हिडीओ व्हायरल
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 11 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दीपिकाने शाहरुखसोबतचा सेटवरील एक न पाहिलेला व्हिडीओ शेअर केला आहे.