आयपीएलचा सामना उधळण्याची धमकी
आयपीएल-६ची रंगत आता वाढीला लागेल. असे असताना आयपीएलचा सामना होऊ देणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्य़ातील ९ मे रोजी होणारा आयपीएलचा सामना उधळण्याची धमकी छावा संघटनेनं दिलीये.
आयपीएल : हैदराबाद विरुद्ध दिल्ली
स्कोअरकार्ड : हैदराबाद सनरायजर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स
मुखवटा घालूनही वानखेडवर घुसू शकतो - शाहरुख
कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान यानं आयपीएलच्या मागच्या सीझनमध्ये वानखेडेवर केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तवणुकीचा पश्चाताप होत असल्याचं म्हटलंय.
....ती बॅट ख्रिस गेलने पुण्यालाच दिली
ज्या बॅटनं पुण्याच्या टीमला धो धो धुतलं, तीच बॅट ख्रिस गेलनं पुणेकरांना भेट दिलीय. क्रिकेट शौकीन रोहन पाटे यांनी उभारलेल्या `ब्लेड्स ऑफ ग्लोरी` या अनोख्या क्रिकेट संग्रहालयाच्या वर्धापनदिनासाठी गेल पुण्यात आला होता.
कोलकाता vs राजस्थान स्कोअरकार्ड
कोलकाता आणि राजस्थान यांच्यात सामना रंगतो आहे...
चेन्नई vs पंजाब स्कोअरकार्ड
चेन्नई विरुद्ध पंजाब यांच्यात चेन्नईत सामना रंगतो आहे.
दिल्लीचा कोलकात्यावर ७ गड्यांनी विजय
कोलकाता vs दिल्ली स्कोअरकार्ड LIVE SCORE CARD
चेन्नई vs पुणे स्कोअरकार्ड
चेन्नई आणि पुणे यांच्यात पुण्यात सामना रंगतो आहे. चेन्नई प्रथम फलंदाजी करीत आहे.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा धोकेबाज?
शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्यावर पैसे लाटल्याचा आरोप आनंद सिंग यांनी लावला आहे. तब्बल ८ लाखांनी फसवल्याचा आरोप सिंग यांनी लावला आहे.
धोनीला २० हजार डॉलर्सचा दंड
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जनी विजय मिळवला. मात्र चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला मात्र संथ गतीने ओव्हर टाकल्याबद्दल दंड भरावा लागला आहे.
स्कोअरकार्ड: पुणे वॉरिअर्स X दिल्ली डेअर डेव्हिल्स
स्कोअरकार्ड: पुणे वॉरिअर्स X दिल्ली डेअर डेव्हिल्स
मुंबई vs बंगळूरू स्कोअरकार्ड
मुंबई इंडियन्सने तगड्या रॉयल चॅलेंजर बंगलोरभोवती फास आवळला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेत मुंबईने 195 धावांचे तगडे आव्हान बंगलोरसमोर उभे केले. त्यानंतर बंगलोरच्या हुकमी फलंदाजांना शॉर्ट डिलिव्हरीज टाकून हैराण केले.. हे सर्व काही मुंबईने आखलेल्या योजनेनुसारच चालले होते आणि बंगलोर संघ त्यात अडकत गेला..आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवणारा बंगलोर संघाचा हुकमी एक्का ख्रिस गेलचे वादळही फेल गेले.. त्यामुळेच 195 धावांचा पाठलाग करताना त्यांच्या नाकी नऊ आले आणि मुंबईने ही लढत 58 धावांनी आरामात जिंकली
हैदराबाद vs राजस्थान स्कोअरकार्ड
हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात सामना रंगतो आहे.