विधानसभा 2014: नात्यागोत्यांचं राजकारण!

Oct 14, 2014, 17:57 PM IST
1/20

दोन मेहूणे, दोन पक्ष- आशीष शेलार, संदीप दळवी

दोन मेहूणे, दोन पक्ष- आशीष शेलार, संदीप दळवी

2/20

दोन साडू, दोन पक्ष - बाळ माने, भास्कार जाधव

दोन साडू, दोन पक्ष - बाळ माने, भास्कार जाधव

3/20

भाऊ-भाऊ निवडणुकीच्या रिंगणात

भाऊ-भाऊ निवडणुकीच्या रिंगणात

4/20

सावत्र भाऊ- सतेज पाटील आणि अजिंक्य पाटील दोघंही निवडणूक आखाड्यात

सावत्र भाऊ- सतेज पाटील आणि अजिंक्य पाटील दोघंही निवडणूक आखाड्यात

5/20

अजित पवारांसोबत त्यांच्या मेव्हणीचा मुलगाही निवडणूक आखाड्यात..

अजित पवारांसोबत त्यांच्या मेव्हणीचा मुलगाही निवडणूक आखाड्यात..

6/20

बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे मामा-भाचा निवडणूक आखाड्यात...

बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे मामा-भाचा निवडणूक आखाड्यात...

7/20

भाऊ-बहिण, पण पक्ष माझा वेगळा...

भाऊ-बहिण, पण पक्ष माझा वेगळा...

8/20

सख्ख्या बहिणी, पक्क्या उमेदवार

सख्ख्या बहिणी, पक्क्या उमेदवार

9/20

संजय देवतळे, आसावरी देवतळे दीर-भावजय निवडणूक रणांगणात...

संजय देवतळे, आसावरी देवतळे दीर-भावजय निवडणूक रणांगणात...

10/20

चुलत भावंडांची लढत

चुलत भावंडांची लढत

11/20

पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे थेट लढत

पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे थेट लढत

12/20

कुपेकर काकू-पुतण्या एकमेकांविरोधात निवडणूक आखाड्यात

कुपेकर काकू-पुतण्या एकमेकांविरोधात निवडणूक आखाड्यात

13/20

दोन भाऊ, दोन पक्ष

दोन भाऊ, दोन पक्ष

14/20

माण खटावमध्ये भावा विरुद्ध भावाची लढत

माण खटावमध्ये भावा विरुद्ध भावाची लढत

15/20

गावितांकडील तिघं निवडणूक आखाड्यात...

गावितांकडील तिघं निवडणूक आखाड्यात...

16/20

अबू-फरहान आझमी पिता-पुत्र निवडणुकीसाठी एकत्र...

अबू-फरहान आझमी पिता-पुत्र निवडणुकीसाठी एकत्र...

17/20

गडचिरोली जिल्ह्यात पिता-कन्या निवडणुकीच्या रणांगणात

गडचिरोली जिल्ह्यात पिता-कन्या निवडणुकीच्या रणांगणात

18/20

नाईक पितापुत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आखाड्यात...

नाईक पितापुत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आखाड्यात...

19/20

राणे पिता-पुत्र निवडणूक रणांगणात...

राणे पिता-पुत्र निवडणूक रणांगणात...

20/20

भुजबळ पिता-पुत्र निवडणुकीच्या आखाड्यात...

भुजबळ पिता-पुत्र निवडणुकीच्या आखाड्यात...