लोकल ट्रेनमध्ये महिलांनी फोडली दहीहंडी

Aug 24, 2016, 14:17 PM IST
1/7

2/7

3/7

मुंबईच्या उत्सवाचे रंग विविध ठिकाणी दिसून येतात

उत्सवाने मुंबईकरांचा उत्साह वाढत असतो

4/7

मुंबईकर महिला गोविंदा आघाडीवर

लोकल ट्रेनमध्येही मुंबईत उत्साह जाणवतो

5/7

मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन आणि उत्सव जिव्हाळ्याचे

मुंबईकरांसाठी उत्सव आणि लोकल ट्रेन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत

6/7

ट्रेनच्या टपाला दहिहांडी बांधली

ट्रेनच्या टपाला दहिहांडी बांधण्यात आली होती

7/7

लोकल ट्रेनमधील दहिहांडी

महिला गोविदानी सर्वात आधी लोकल ट्रेनमध्ये दहीहांडी फोडली