गडकरींच्या मुलीचा शाही विवाहसोहळा

Dec 04, 2016, 17:45 PM IST

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या कन्या केतकी हिचा विवाहसोहळा आज नागपुरात पार पडला. केतकीचा विवाह अमेरिकेत फेसबुकमध्ये काम कऱणाऱ्या आदित्य कासखेडीकरशी झालाय. यावेळी राजकारणातील अनेक बडी मंडळी उपस्थित होती. 

1/6

गडकरींच्या मुलीचा शाही विवाहसोहळा

2/6

गडकरींच्या मुलीचा शाही विवाहसोहळा

3/6

गडकरींच्या मुलीचा शाही विवाहसोहळा

4/6

या सोहळ्यात योगगुरु रामदेव बाबाही उपस्थित होते. 

5/6

गडकरींच्या मुलीचा शाही विवाहसोहळ्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती. 

6/6

गडकरींच्या मुलीचा शाही विवाहसोहळा