रात्रीस खेळ चाले सक्सेस पार्टी
रात्रीची वेळ वैऱ्याची असते असं आपल्या घरातील मोठी माणसं नेहमीच सांगतात. दिवसा मुक्तपणे वावरणारे आपण अनेकजण रात्रीच्या अंधारात बाहेर पडायलाही घाबरतो.. ही भीती बाहेरच्या अंधारात असते की मनातल्या अंधारात ? हे रात्रीचे खेळ असतात की मनाचे? हे प्रश्न आपल्याला कायम पडतात,असेच काही उत्सुकतापूर्ण प्रश्न घेऊन ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका झी मराठीवर सुरु झाली आणि पहिल्या भागापासूनच या मालिकेने अवघा महाराष्ट्र व्यापला.
9/9