असं कधीच करू नका, या मुलांना येऊ शकतं कायमचं अपंगत्व

Dec 07, 2015, 18:57 PM IST
1/5

मात्र असा प्रयत्न कधीच करू नका, कारण यामुळे तुमचं जीवन संपणार आहे. लखनौची घटना ही मागील वर्षाची आहे.

2/5

मात्र लखनौतील मुलं नदीतील पाण्यामुळे बचावली होती. लखनौतील मुलांनी उडी मारली तेव्हा तापमान ४५ अंश सेल्सिअस होतं, ती उन्हाळ्यातील वेळ होती.

3/5

अशा घटना वाढत चालल्या आहेत, इंदूरच्या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे.

4/5

जयेशच्या मृत्यूनंतर हे फोटो पुन्हा उजेडात आले आहेत, सेल्फी काढण्याच्या नादात तुमच्या ऐनवेळी काय वेळ येऊ शकते, हे या फोटोंवरून दिसून येत आहे. लखनऊ स्टेशनजवळील घटनेचे हे फोटो आहेत.

5/5

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू चालत्या रेल्वे बरोबर फोटो काढण्याच्या नादात झाला. १८ वर्षाचा जयेश रेल्वेच्या पटरीजवळ उभा राहून फोटो काढत होता, मात्र फोटोत दिसणारी घटना ही एक वर्षा आधीची आहे.