सनी लिऑन झाली 'ट्रायबल क्वीन'!

Jul 15, 2014, 18:17 PM IST
1/5

शो नंतर सनीनं डिझायनरचे आभार मानले.

फोटो - ट्विटर (सनी लिऑन)

शो नंतर सनीनं डिझायनरचे आभार मानले. फोटो - ट्विटर (सनी लिऑन)

2/5

सनी या ट्रायबल स्टाईलमध्ये खूप सुंदर दिसत होती, त्यामुळं सर्वांच्या नजरा तिच्यावर होत्या...  

फोटो - ट्विटर (सनी लिऑन)

सनी या ट्रायबल स्टाईलमध्ये खूप सुंदर दिसत होती, त्यामुळं सर्वांच्या नजरा तिच्यावर होत्या... फोटो - ट्विटर (सनी लिऑन)

3/5

सनीच्या या स्टाईलला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं, सनीनं ट्विटरवर हे फोटो शेअर केलेत.   

फोटो - ट्विटर (सनी लिऑन)

सनीच्या या स्टाईलला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं, सनीनं ट्विटरवर हे फोटो शेअर केलेत. फोटो - ट्विटर (सनी लिऑन)

4/5

सनी लिऑननं रॅम्पवर ट्रायबल स्टाईल ड्रेस आणि दागिने घालून वॉक केला.   

फोटो - ट्विटर (सनी लिऑन)

सनी लिऑननं रॅम्पवर ट्रायबल स्टाईल ड्रेस आणि दागिने घालून वॉक केला. फोटो - ट्विटर (सनी लिऑन)

5/5

सनी लिऑननं इंडियन ज्‍वेलरी फॅशन वीक 2014 मध्ये रॅम्पवर वॉक केला.

फोटो - ट्विटर (सनी लिऑन)

सनी लिऑननं इंडियन ज्‍वेलरी फॅशन वीक 2014 मध्ये रॅम्पवर वॉक केला. फोटो - ट्विटर (सनी लिऑन)