पोलिसांच्या दडपशाहीविरोधात आदिवासी संघटनेचा रास्तारोको

Aug 28, 2014, 20:13 PM IST
1/4

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आदिवासी कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यास मज्जाव केला होता, मात्र ही दडपशाही असल्याचा आरोप आदिवासी संघटनेने केला आहे.

2/4

या विरोधात आदिवासी बांधवांनी रास्तारोको केला,तसेच रस्त्यावरच  फोटोत दिसत असल्याप्रमाणे जेवणाचीही सोय केली.

3/4

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवदेन देऊ न देता, अमळनेर पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप आदिवासी संघटनेने केला आहे.

4/4

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये आदिवासी संघटनेने आरक्षण बचाव आणि पोलिसांच्या दडपशाहीविरोधात आंदोलन केलं