कचरामुक्तीच्या दिशेने जाणारं भारतातलं एक शहर

राजस्थानातलं जोधपूर हे एकावर्षात कचरामुक्त होणार आहे. आमीरच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातून त्यांनी ही प्रेरणा घेतली आहे. यावर आमीर म्हणतोय आता रोमॅटिक चित्रपटाचं शूटिंग करायचं असेल तर स्वित्झर्लंड आणि पॅरिसला जायची गरज नाही, तर आता जोधपूरला जाऊ, पाहा जोधपूरने काय-काय केलंय.

Updated: Sep 15, 2014, 04:19 PM IST
कचरामुक्तीच्या दिशेने जाणारं भारतातलं एक शहर title=

जोधपूर : राजस्थानातलं जोधपूर हे एकावर्षात कचरामुक्त होणार आहे. आमीरच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातून त्यांनी ही प्रेरणा घेतली आहे. यावर आमीर म्हणतोय आता रोमॅटिक चित्रपटाचं शूटिंग करायचं असेल तर स्वित्झर्लंड आणि पॅरिसला जायची गरज नाही, तर आता जोधपूरला जाऊ, पाहा जोधपूरने काय-काय केलंय.

पाहा व्हिडीओ कचरामुक्त दिशेने जाणाऱ्या जोधपूर शहराचा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.