व्हिडिओ : चीनमध्ये बनवतात कोबी, अंडे आणि तांदूळ 'नकली'

चीनमध्ये कशा कशा प्रकारच्या वस्तू नकली बनवल्या जातात हे कळाले तर खरे वाटणार नाही. नकली वस्तूंपासून सावधान हे वाक्य बराच वेळा ऐकले असेल वाचलेही असेल. परंतु चीनमध्ये बनलेल्या काही वस्तू बघून हे ही नाही कळू शकणार की या वस्तू खऱ्यात की खोट्या, यापासून सावधान राहणे तर खूपच कठीण काम आहे. 

Updated: Dec 2, 2015, 10:28 AM IST
व्हिडिओ : चीनमध्ये बनवतात कोबी, अंडे आणि तांदूळ 'नकली' title=

बीजिंग : चीनमध्ये कशा कशा प्रकारच्या वस्तू नकली बनवल्या जातात हे कळाले तर खरे वाटणार नाही. नकली वस्तूंपासून सावधान हे वाक्य बराच वेळा ऐकले असेल वाचलेही असेल. परंतु चीनमध्ये बनलेल्या काही वस्तू बघून हे ही नाही कळू शकणार की या वस्तू खऱ्यात की खोट्या, यापासून सावधान राहणे तर खूपच कठीण काम आहे. 

इलेक्ट्रॉनिक्समधील काही नकली वस्तू तर घेतल्याही असतील. पण नकली कोबी, अंडे, भात आणि टरबूज विश्वास नाही बसत ना, चीनमध्ये अश्या वस्तू ही बनतात आणि विकल्या ही जातात. सोशल मीडिया वर यांचे व्हिडिओ ही पाहिले असतील. 

पाहा हा ४० सेकंदाचा व्हिडियो आणि सावधान राहा पाहा कशाप्रकारे नकली कोबी बनवली जाते.   
-

चीनने प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेला तांदूळ भारतात ही विकला जात आहे अशी शंका आहे. 
-

या व्हिडिओमध्ये नकली अंडी कशा प्रकारे बनवले जाते हे दाखवले आहे.

 

चीनमध्ये नकली टरबूज कसे बनवण्यात येते. अगदी खऱ्या सारखा वाटणारा टरबूज कापल्यानंतर वेगळाच दिसायला लागतो.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.