मुंबई : बुधवारी केल्या जाणाऱ्या रिक्षा टॅक्सी संपाच्या वल्गनांचा संपाआधीच फज्जा उडालाय.
कारण शिवसेनेपाठोपाठ 'मुंबई टॅक्सीमेन्स युनियन'नं या संपातून माघार घेतलीय. तसंच याआधीच रिक्षा पंचायतीनंही आपला या संपात सहभाग नसेल, हे जाहीर केलंय.
राज्य सरकारनं हकीम समिती रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. त्याविरोधात शशांक राव यांच्या नेतृत्वातील सर्वात मोठ्या ऑटो युनिअनने संपाची हाक दिली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.