हा व्हिडिओ पाहून आपल्या हसू नाही आवरणार

 आजकालच्या व्यस्त लाइफमध्ये आपल्या कामाचा खूप ताण असतो. पण अशात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होतात आणि ते नकळत आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवतात..

Updated: Oct 17, 2016, 03:04 PM IST
हा व्हिडिओ पाहून आपल्या हसू नाही आवरणार  title=

मंगळूर :  आजकालच्या व्यस्त लाइफमध्ये आपल्या कामाचा खूप ताण असतो. पण अशात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होतात आणि ते नकळत आपल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवतात..

बातमीच्या खाली व्हिडिओ आहे...

असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मंगळुरू स्टेशनवर नवीन सरकते जीने लागले आहेत. पण यात काही जीने हे खाली उतरण्यासाठी तर काही वर जाण्यासाठी आहे. 

सरकत्या जीन्यावर पहिल्यांदा जाणारा एक व्यक्ती चुकून खाली येणाऱ्या जीन्यावर पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत आहे. ते इतकं मजेदार आहे की तुम्ही हसू आवरू शकत नाही.... 

या व्हिडिओला १० लाख पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. 

पाहा हा मजेदार व्हिडिओ...