दिवसेंदिवस 'ही' अभिनेत्री दिसतेय अधिकच सुंदर, 51 व्या वर्षी दिसतेय इतकी हॉट, फोटो व्हायरल

इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री वाढत्या वयानुसार खूपच सुंदर दिसत आहेत. अशाच एका अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. 

Soneshwar Patil | Jan 25, 2025, 16:32 PM IST
1/7

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असतात. ज्यांचे सौंदर्य वाढत्या वयानुसार कमी होण्याऐवजी वाढत आहे. 

2/7

मलायका अरोरा

आम्ही 51 वर्षीय मलायका अरोराबद्दल बोलत आहोत. जिच्या फिटनेस आणि सौंदर्याचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ती अनेक अभिनेत्रींना फिटनेसमध्ये मागे टाकते. 

3/7

फोटो शेअर

नुकतेच अभिनेत्री मलायका अरोराने तिचे गोव्यामधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. 

4/7

नेहमी सक्रिय

मलायका अरोरा नेहमी तिचे हटके लूक चाहत्यांसाठी शेअर करत असते. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. मलायकाचे लाखो चाहते आहेत. 

5/7

कॅप्शन

या फोटोमध्ये मलायका अरोरा बीचवर असलेल्या रिसॉर्टमध्ये सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये Sunsets आणि बरेच काही असं म्हटलं आहे. 

6/7

कमेंट्सचा वर्षाव

मलायका अरोराच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिचे गोव्यामधील हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

7/7

बॉडीकॉन ड्रेस

पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये मलायका अरोरा खूपच सुंदर दिसत आहे. ती फिटनेस आणि सौंदर्यामध्ये अनेक अभिनेत्रींना मागे टाकते.