Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय
Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन अनेकदा चर्चेत असते. मध्यंतरी तिचे एअरपोर्ट लुकचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात तिचा मेकअपमधला लुक चाहत्यांची मनं जिंकून घेतो आहे.
Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन आता म्हणता म्हणता खूप मोठी झाली आहे. सध्या ती तिच्या हटके हेअरस्टाईलनं सर्वांचीच मनं जिंकून घेते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
1/5
Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय
![Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/12/626953-ar5.jpg)
2/5
Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय
![Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय viral news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/12/626952-ar4.jpg)
3/5
Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय
![Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय aardhaya bachchan](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/12/626951-ar3.jpg)
4/5
Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय
![Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/12/626950-ar2.jpg)