मलायकापासून फरहानपर्यंत, घटस्फोटानंतर तयार होता सेलिब्रिटींचा बॅकअप प्लान; लगेचच अफेअर्सवर मारला शिक्का
थोडक्यात सांगावं तर, बी टाऊनमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांनी लग्नाच्या नात्यात दुरावा आल्यानंतर लगेचच आपल्या अफेअर्सना जगासमोर आणलं आहे (Bollywood Celebrity Affairs).
Celebrity Affairs : असं म्हणतात की, प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर त्या नात्यात असणाऱ्या व्यक्तींना जगही ठेंगणं वाटतं. पण, याच प्रेमात जेव्हा वादळ येतं आणि त्यामुळं नातं तुटतं तेव्हा काय होतं? तुम्हीआम्ही याचं उत्तर देऊही शकणार नाही. पण, सेलिब्रिटींनी मात्र त्यांच्या कृतीतून पुढे नेमकं काय होतं हे दाखवून दिलं आहे.