कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये Aishwarya Rai च्या सौंदर्याचा जलवा

ऐश्वर्याच्या सौंदर्यावर अनेक चाहते फिदा... फोटो पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल... 

May 21, 2022, 13:08 PM IST

सध्या सर्वत्र कान्स फिल्म फेस्टिवलची (Cannes 2022) चर्चा रंगत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील फेस्टिवलला हजेरी लावली. पण सर्वांच्या नजरा येऊन थांबल्या अभिनेत्री ऐश्वर्या रायवर... काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्या फार सुंदर दिसत आहे. ड्रेसवर असलेल्या फुलांच्या भरगच्च डिझाईनमुळे तिचं सौंदर्य आणखी फुललं आहे. पाहा तिचे काही ठराविक फोटो... 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6