PHOTOS : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईचं साजरं रूप

Dakshata Thasale | Apr 26, 2020, 12:41 PM IST
1/5

PHOTOS : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईचं साजरं रूप

PHOTOS : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईचं साजरं रूप

 साडे तीन मुहूर्ता पैकी एक असलेला आजचा अक्षय्य तृतीया सण.. या निमित्ताने पंढरपूरात विठूरायाचे राऊळ सुगंधी आणि शुभ्र अशा मोगर्याच्या फुलांनी सजले आहे.

2/5

PHOTOS : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईचं साजरं रूप

PHOTOS : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईचं साजरं रूप

लाॅकडाऊन काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी देवाचे सर्व राजोपचार नेहमीप्रमाणे सुरू आहेत. 

3/5

PHOTOS : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईचं साजरं रूप

PHOTOS : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईचं साजरं रूप

आज अक्षय्य तृतीया निमित्ताने विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेचा देव्हारा ,गाभारा आणि संपूर्ण मंदीरात मोगर्याची आरास केली आहे.

4/5

PHOTOS : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईचं साजरं रूप

PHOTOS : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईचं साजरं रूप

दर्शनासाठी भाविक नसल्याने संपूर्ण मंदीर सुनेसुने दिसत आहे.

5/5

PHOTOS : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईचं साजरं रूप

PHOTOS : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईचं साजरं रूप

आज अक्षय्य तृतीया निमित्ताने देवास निळी अंगी आणि पिवळे पितांबर परिधान केले तर रुक्मिणी मातेस निळया रंगाची पैठणी परिधान केली आहे.