महाराष्ट्रात उटीचा फिल! रत्नागिरी कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट; थंड हवेचे हिल स्टेशन
आंबा घाटातून प्रवास करताना प्रवासी हरखून जातात. या घाटातील निसर्ग सौैंदर्य लक्ष वेधून घेते.
Ratnagiri Kolhapur Amba Ghat : आंबा घाट महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटरस्ता आहे. आंबा घाट हा रत्नागिरी कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडतो. डोंगरमधून जाणारा हा रस्ता अतिशय सुंदर आणि निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. रत्नागिरी कोल्हापूर हा चार तासांचा प्रवास आंबाघाटामुळे आल्हाददायी बनतो.
1/7
2/7
4/7
5/7
6/7